आज राज्यभरात अनेक ठिकाणी लागलेल्या तलाठी भरती परीक्षेच्या निकालात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या मुलांवर हा अन्याय आहे.
राज्य शासनाने अनेक प्रयत्न करूनही यामधील घोटाळे बंद व्हायचे नाव घेत नाहीये. पेपरफुटी व हे घोटाळे कायमचे बंद करण्यासाठी कठोर कायदा आता व्हायला हवा, अशी माझी ठाम मागणी आहे.
#TalathiBharati #तलाठी_भरती
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde
तलाठी भरतीचा निकाल जाहीर; उमेदवारांना २०० पैकी २१४ गुण, तर गैरप्रकार करणारे उमेदवारही उत्तीर्ण झाल्याने संताप
https://t.co/SotVpKFeZf < येथे वाचा सविस्तर वृत्त
#Marathinews#Talathi#Recruitment#MarathiNews
#धुळे
सामान्य लोकांना, रुग्णांना रक्तपेढ्यांमधील विविध रक्तगटांच्या उपलब्ध साठ्याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाने ई-रक्तकोष हे संकेतस्थळ सुरु केले आहे.
@MahaDGIPR
@MahaHealthIEC
@MoHFW_INDIA@PIBMumbai@meedhulekar#Dhule
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने #यवतमाळ जिल्हा निवडणूक विभागाच्यावतीने विविध साहित्याच्या भाडेतत्वावरील पुरवठ्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या निविदा प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे.
मुंबई नगर निगम के सभी प्रमुख अस्पतालों और उपनगरीय अस्पतालों में मरीजों और उनके रिश्तेदारों को जानकारी और सहायता प्रदान करने के लिए जल्द ही एक ``रोगी मित्र'' हेल्प डेस्क शुरू की जाएगी।
@mieknathshinde