SMS च्या त्रिसूत्री चा विसर नको,
कोरोनाला हरवण्यात कसर नको
S- Sanitise / स्वच्छ हाथ धुवा किंवा सेनिटायजर वापरा
M - Mask / घराबाहेर नेहमी मास्क वापरा
S - Social Distancing / सोशल डिस्टन्सिंग - ६ फुट च अंतर ठेवा
#PuneFightsCorona#COVIDー19#पुण्याचा_निर्धार_कोरोना_हद्दपार
Covid-19 काळात भीती-चिंता-निराशा, निद्रानाश, आरोग्याची अति काळजी, अशा मानसिक त्रासांची लक्षणे वाढलीयत. या समस्यांचा मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कौस्तुभ जोग यांनी घेतलेला आढावा व सुचवलेले उपाय...
https://t.co/Wr6t034Btu