मा.पंतप्रधानांकडुन पुन्हा ७१००० उमेदवारांना केंद्र सरकार मध्ये नियुक्तीपत्र वाटप केले जाणार आहे.महाराष्ट्र शासनाच्या सा.बां.,जलसंपदा व जलसंधारण विभागाकडे ११४३ शिफारस प्राप्त व नियुक्तीकरिता आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया पुर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्ती कधी देणार?@Dev_Fadnavis
जलसंपदा विभागाकडे रोज उमेदवार Follow UP घेत आहे.विभागाकडुन दफ्तरदिरंगाई चालु आहे.नियुक्तीबाबत शासन निर्णय काढण्याबाबत जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात आहे.तरी विभागाने लवकरात लवकर नियुक्ती आदेश काढण्याकरीता मंत्री महोदयांनी यात लक्ष्य घालावे हि विनंती
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
जलसंपदा विभागाकडे शिफारस झालेल्या सर्व गट-अ व ब(राजपत्रित) अभियंत्यांची नियुक्ती करिता आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया पुर्ण झाली आहे.सा.प्र.विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयामुळे EWSआरक्षणाचा मुद्दा देखिल मार्गी लागला आहे.सर्व उमेदवारांनी विभागास बंधपत्र सादर करुन खुप अवधी लोटला.
सर्व उमेदवारांनी बंधपत्र जलसंपदा विभागास सादर करुन खुप अवधी लोटला आहे.सर्व गोष्टींची पुर्तता होऊन पण आणखी दिरंगाई का? उमेदवार रोज मंत्रालयात Follow UP घेत आहे त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे.मंत्री महोदयांनी कृपया यात लक्ष्य घालावे हि विनंती @CMOMaharashtra@Dev_Fadnavis
मा.मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष्य घालुन जलद गतीने सा.प्र.विभागाला EWS बाबत शासन निर्णय जारी करण्याच्या सुचना दिल्या होत्या त्याप्रमाणे २१नोव्हेंबर२०२२ ला EWSबाबत शासन निर्णय जारी झाला.जलसंपदा विभागातील गट-अ (२८) व गट-ब (५३१) या सर्व अभियंत्यांना नियुक्ती देण्याचे निश्चित झाले आहे.
@CMOMaharashtra 🛑मा.मुख्यमंत्रीसाहेब मा.उपमुख्यमंत्रीसाहेबPWD, WRD आणि WCD या विभागांकडे शिफारस झालेल्या आम्हा ११४३ अभियंत्यांना तुमच्याकडुन फार अपेक्षा आहेत. आम्ही ३.५वर्ष वाट पाहतोय.लवकर नियुक्ती द्यावी ही विनंती..
@Dev_Fadnavis 🛑मा.मुख्यमंत्रीसाहेब मा.उपमुख्यमंत्रीसाहेबPWD, WRD आणि WCD या विभागांकडे शिफारस झालेल्या आम्हा ११४३ अभियंत्यांना तुमच्याकडुन फार अपेक्षा आहेत. आम्ही ३.५वर्ष वाट पाहतोय.लवकर नियुक्ती द्यावी ही विनंती....
@pankajds27@Dev_Fadnavis 🛑मा.मुख्यमंत्रीसाहेब मा.उपमुख्यमंत्रीसाहेबPWD, WRD आणि WCD या विभागांकडे शिफारस झालेल्या आम्हा ११४३ अभियंत्यांना तुमच्याकडुन फार अपेक्षा आहेत. आम्ही ३.५वर्ष वाट पाहतोय.लवकर नियुक्ती द्यावी ही विनंती
@Dev_Fadnavis मा.उपमुख्यमंत्रीसाहेब
PWD, WRD आणि WCD या विभागांकडे शिफारस झालेल्या आम्हा ११४३ अभियंत्यांना तुमच्याकडुन फार अपेक्षा आहेत. आम्ही ३.५वर्ष वाट पाहतोय.लवकर नियुक्ती द्यावी ही विनंती

@KalyaniRameshS1@Dev_Fadnavis 🛑मा.मुख्यमंत्रीसाहेब मा.उपमुख्यमंत्रीसाहेबPWD, WRD आणि WCD या विभागांकडे शिफारस झालेल्या आम्हा ११४३ अभियंत्यांना तुमच्याकडुन फार अपेक्षा आहेत. आम्ही ३.५वर्ष वाट पाहतोय.लवकर नियुक्ती द्यावी ही विनंती
@Dev_Fadnavis 🛑🛑1143 स्थापत्य अभियांत्रिकी सेवा उत्तीर्ण उमेदवार ३.५ वर्षापासून नियुक्ती ची वाट पाहत आहेत तसेच आझाद मैदानावर ३ दिवसापासून उपोषण करत आहेत त्यांना नियुक्ती कधी भेटणार....हा अन्याय बंद करा ...तात्काळ नियुक्ती द्या....🛑🛑