Writer | Classical Music | Maratha | लेखक | शास्त्रीय संगीत | मराठा | अराजकीय सनातनी | Non Political Sanatani |
RTs are not endorsements |
Views are personal |
@ekikaranmarathi@marathi_bola @MarathiKattar @mh_marathich@M_A_R_A_T_H_I मुंबई आणि परिसरात बहुतेक सर्वच रेशन धान्य दुकाने परप्रांतीयांची कशी काय? यावर कधीतरी अभ्यास व्हावा. तीही परप्रांतीयामध्ये बहुतेक भैय्यांची आहेत हे कसे? त्यांना मुजोरपणाही असतो आणि मराठीत बोलत देखील नाहीत.
@wordsMahfil असल्या १% उपकारापेक्षा कित्येक पटींनी जास्त उपकार महाराष्ट्र त्यांच्यावर करतोय ते प्रमाण लाखो टक्के असेल.. महाराष्ट्र त्यांना पोसतो. त्यांनी मदत करून वडापाव दिला 😅 हे तुलना करण्याजोगं तरी आहे का? 🤣
@PrasadVKathe म्हणजे तुला झाट काही कायद्याचं ज्ञान नाही आणि केसमध्ये काय चाललंय तेही झाट माहित नाही 🤣 आम्हाला चिन्ह देता येत नसेल तर ते गोठवण्यात यावे हे वाक्य सामान्य माणसाला सुद्धा कळेल.
@ARYANRAJED@umesh_sana80455 भाजपा आयटी सेलच्या कथा आहेत ह्या... अगदी पालघर साधु हत्येसारख्याच... जनतेला माहित आहे ५०-५०% चा फॉर्म्युला फडणवीसने मान्य केला होता आणि नंतर सीट जास्त आल्यावर हावऱ्याने गु खाल्ला. देशभरात सर्व कट्टर हिंदुत्ववादी मित्रपक्ष संपवण्याचे भाजपाचे नाटक जनतेला कळतं.
@Godfath52464383 रोहित पवार थेट विरोध आहे असे म्हणालाय कालच... शरद पवार चुना मोदीलाही लावू शकतोच की.. भाजपाला पाठिंबा देण्याचा विषय झाला तर रोहित पवार, आव्हाड आणि खासकरून पुण्यातील भाजपाविरोधी राष्ट्रवादी शप वाले काय करतील?
@Aniketspeak@SandeepDadarMNS सारवासारव झेपली नाही की मुद्दे वळवा 😅 मुळात मला सांग मराठीसाठी मी स्वतः लढतो. मी केसेस का घ्याव्या? काय तर्क? कुठून शोधला? बरं ते मनसेवाले व इतर मराठीप्रेमी लोक त्या मराठी पोरासाठी मुंब्र्यात गेलेले तेव्हा तुझे भैय्येभाऊ व तिथले लांडे तडीपार झाले तेव्हा तु कुठे गोट्या खेळत होतास
@Aniketspeak@SandeepDadarMNS शुद्ध अशुद्ध हा प्रकार परिक्षेपुरता मर्यादित असतो. उबाठा किंवा राजचा पक्ष मराठीसाठी लढतो तरी.. भाजपावाले मुघलसैनिकांची हिंदीउर्दू चाटतात त्यापेक्षा ण चा न झालेली मराठी बरीच की... पुण्यातील शुद्ध मराठी समजणारे लोक अशतात, नशतात, म्हणटात असं बोलून सगळंच नाकात नेतात पण आहे तर मराठीच.
काँग्रेस सचिव @sachin_inc यांनी पेपरफुटीला वाचा फोडली होती ..आता प्रशासन म्हणत आहे आलेल्या तक्रारींची पडताळणी करून कारवाई करू!
पेपर फुटला आहे तर परीक्षा पुन्हा झाली पाहिजे!
@mataonline@Dev_Fadnavis बाळासाहेबांनी तुम्हाला मोठं केलं त्या खाल्ल्या ताटात तुम्ही भोकं पाडली हे प्रभुश्रीरामाचं सत्य आहे. त्यापूर्वी भाजपाच्या अस्तित्वासाठी तुम्ही अशीच धडपड कित्येक वर्ष करत होते. राम कृष्ण हरी 🙏