@pudharionline ब्रिटिशांविरुद्ध च्या लढ्याची सुरवात बंगाल मधून झाली होती आणि तोच कित्ता महाराष्ट्र पंजाबने गिरवला होता!
हा इतिहास वाचला असता तर पुढारी ने बंगाल आणि महाराष्ट्र दोन्हींची अशी चुकीची मांडणी केली नसती!
तुमचं मताने
झुंडशाहिबरोबर वाहणाऱ्या युपी गुजरात च्या वाटेवर जायचं काय ?
पुण्यात देवांची नाव सरळ नाहीत. .हल्या मारुती,सोन्या मारुती, डुल्या मारुती,खुन्या मुरलीधर!!
आता तर काय पुण्यात नवीन बाबाच देऊळ बांधलय. ."पांढरी दाढीवाले पनौती बाबा!!"
मुंबई तुंबली उद्धव ठाकरे जबाबदार,
कोकण मध्ये पूर आला MVA जबाबदार,
काँग्रेस हरली रागा जबा���दार,
काही झालं पवार जबाबदार
मग
पुलवामा, अर्थव्यवस्था, महागाई, पेट्रोल डिझेल, बेरोजगारी, नोटबंदी, ��्मार्ट सिटी, काळा धन, आतंकवाद, चीन, कोरोना, जासूसी इ साठी मोदी जबाबदार नाही का?🤔
@BJP4India
@migratorscave @Manishapangark1 @Sonal_Rv@patilji_speaks मारुन फेकुन देत नाहीत खातात , ते काय खातात यावर बाकीच्यांना का आक्षेप असावा? जसं ते खातात तसच भारतातला ९७ % सम���ज पण मांसाहार करतो त्यावर उरलेल्या ३% ना का आक्षेप असावा
@garg_trupti राज कुंद्रा केस ��ें कानून अपना काम कर रहा है.. लेकिन क्यूंकि शिल्पा राज कुंद्रा की पत्नी हैं.. जिस तरह के कमेन्ट शिल्पा शेट्टी को लेकर सोशल मीडिया पर किए जा रहे हैं..उन पर भद्दी टिप्पणी की जा रही है. वो भी समाज की पोर्न मानसिकता का जीता जागता उदाहरण हैं....
@BhushanDattu419 @Raja_Africa @aSantoshTweets @Anuj_Speaks27 @___rahi8999@bharat_parody@ChitraKWagh@kide_guruji@sanjaykumthek10 राज कुंद्रा केस में कानून अपना काम कर रहा है.. लेकिन क्यूंकि शिल्पा राज कुंद्रा की पत्नी हैं.. जिस तरह के कमेन्ट शिल्पा शेट्टी को लेकर सोशल मीडिया पर किए जा रहे हैं..उन पर भद्दी टिप्पणी की जा रही है. वो भी समाज की पोर्न मानसिकता का जीता जागता उदाहरण हैं....
...मी ही तिन्ही विधेयकं वाचली आहेत. ती वाचल्यानंतर माझी पहिली प्रतिक्रिया हीच आहे की, महाविकास आघाडी सरकारला स्वतः समोरचे प्रश्न सोडवायचे आहेत की वाढवायचे आहेत?
वाचा. #तडाखा
शेतकऱ्यांच्या विश्वासाशी खेळू नका!