आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या दूरदर्शी नेतृत्वात महाराष्ट्र ऊर्जा क्षेत्रात ऐतिहासिक परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करत आहे.
याच अनुषंगाने शाश्वत ऊर्जेला चालना देत वीजदर कमी करण्यासाठी भाजपा-महायुती कटिबद्ध आहे
[ Devendra Fadnavis, Power Tariff, Power Sector, Energy Reforms, BJP Mahayuti, Maharashtra ] #DevendraFadnavis #PowerTariff #EnergyReforms
Maharashtra’s Leap towards AI-Driven and Citizen-Focused Governance
Chaired a meeting regarding projects related to electronics, Information Technology and Artificial Intelligence at Vidhan Bhavan, Mumbai. Inaugurated various projects including Maha DBT 2.0 Portal, Service Centre Standardization, Digital Life Certificate System, MAHA AI Project.
Through MahaSarathi and GRP, eligible citizens will get scheme benefits faster with less paperwork and fewer hurdles. The Maha DBT 2.0 will bring all DBT schemes on one platform, while standardized Aaple Sarkar Service Centres will deliver more reliable and citizen-friendly services across the state.
Digital Life Certificate System will help senior citizens, pensioners and persons with disabilities submit certificates from home without visiting offices repeatedly while MAHA AI, the country’s first-of-its-kind AI-powered initiative, has been developed as a pioneering platform supporting faster decisions, better governance and improved service delivery.
These initiatives represent a major step towards building a transparent, technology-driven and people-focused administration that improves ease of living and ensures that government services reach citizens quickly, efficiently and without unnecessary hurdles.
DCM Sunetratai Pawar, Minister Adv. Ashish Shelar and senior officials were present.
@SunetraA_Pawar@ShelarAshish
#Maharashtra #Mumbai #Mahasarathi
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या पूर्वतयारीसंदर्भात विधानभवन, मुंबई येथे आज झालेल्या आढावा बैठकीस संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या विश्वकल्याणाचा संदेश देणाऱ्या पसायदानाने भक्तिमय आणि आध्यात्मिक स्पर्श लाभला.
#पसायदान #Pasaydan #SantDnyaneshwar
सामाजिक न्याय, समता, शिक्षण आणि सर्वसमावेशक विकासाची ज्योत प्रज्वलित करणारे, बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आयुष्य समर्पित करणारे महान समाजसुधारक, लोककल्याणकारी राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
त्यांचे विचार आणि कार्य समाजाला नेहमीच प्रेरणा देत राहतील.
💐 विनम्र अभिवादन! 💐
— आमदार अनुपभैय्या अग्रवाल
धुळे शहर विधानसभा मतदारसंघ
#RajarshiShahuMaharaj #ShahuMaharajJayanti #SocialJustice #Equality #Maharashtra AnupBhaiyyaAgrawal```
निर्जला एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
भगवान श्रीविष्णूंच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंद नांदो. निर्जला एकादशीच्या पावन निमित्ताने सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवोत व जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक उन्नती लाभो, हीच प्रार्थना.
निर्जला एकादशी निमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏🌺
— आमदार अनुपभैय्या अग्रवाल
धुळे शहर विधानसभा मतदारसंघ
#निर्जलाएकादशी
काँग्रेसचे पाप...
आणीबाणीच्या काळात आईच्या अंत्यविधीसाठी देखील परवानगी देण्यात आली नव्हती. फक्त राजकीय विरोधक असल्यामुळे लाखो भारतीयांना तब्बल दोन वर्षे तुरुंगात डांबून ठेवणारी काँग्रेस आज संविधानाच्या गप्पा करत आहे.
#DarkDaysOfEmergency
Substations will be bifurcated wherever necessary to reduce the load on power substations.
वीज उपकेंद्रांवरील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी आवश्यकता असेल त्या ठिकाणी उपकेंद्रांचे विभाजन करण्यात येईल.
(विधानसभा, मुंबई | दि. 23 जून 2026)
#Maharashtra#Mumbai#MonsoonSession2026
Maharashtra has secured the top position in the country for rooftop solar installations under the 'PM Surya Ghar Muft Bijli Yojana'.
'पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेच्या' माध्यमातून रूफटॉप सोलर बसवून घेण्याच्या बाबतीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे.
(विधानपरिषद, मुंबई | दि. 24 जून 2026)
#Maharashtra #Mumbai #MonsoonSession2026
The Maharashtra Government Servants Regulation of Transfer and Prevention of Delay in Discharge of Official Duties Ordinance, 2026, tabled in the house.
महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध सुधारणा अध्यादेश 2026 सभागृहाच्या पटलावर सादर.
(विधानसभा, मुंबई | दि. 22 जून 2026)
#Maharashtra #Mumbai #MonsoonSession2026
राष्ट्र निर्माणाचं एक गौरवशाली ‘तप’!
आपल्या भारतीय संस्कृतीत १२ वर्षांचा कालखंड म्हणजे एक ‘तप’ मानलं जातं.
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील नव्या भारताची आज राष्ट्र निर्माणाच्या आणि लोकसेवेच्या अशाच एका पवित्र तपाची पूर्तता होत आहे.
या १२ वर्षांमध्ये प्रत्येक भारतीयाच्या मनात “मोदीजी आहेत, म्हणूनच सारं काही शक्य आहे!” हा अढळ विश्वास रुजला आहे.
@narendramodi
[ राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती, Glorious 12 Years Of Modi Sarkar, Narendra Modi, PM Modi, BJP4India, BJP4Maharashtra ] #Glorious12Years #राष्ट्र_निर्माणाची_तपपूर्ती
भारताचे अभिमान, अंतराळात झेप घेणारे दुसरे अंतराळवीर
मा. श्री. शुभांशु शुक्ला यांचे Axiom Mission 4 नंतर पुन्हा पृथ्वीवर यशस्वी आगमन!
त्यांच्या या ऐतिहासिक प्रवासामुळे भारताच्या अंतराळ संशोधन आणि वैज्ञानिक क्षमतेला एक नवा आयाम लाभला आहे.
💐 भारताच्या या विक्रमवीर सुपुत्राचे मनःपूर्वक अभिनंदन आणि स्वागत!
@IndiaInSky
#ShubhanshuShukla #शुभांशु_शुक्ला
#AxiomMission4 #NASA #India #भारतातीलअंतराळवीर
#SpaceHero #PrideOfIndia
🇮🇳 भारताचे कणखर संरक्षण मंत्री, भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेतेमा. श्री. राजनाथ सिंह जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉🎂
आ. अनुपभैय्या अग्रवाल
आमदार, धुळे शहर विधानसभा
@BJP4India@BJP4Maharashtra@rajnathsingh
सेवक मारुती मित्र मंडळ, आर. साहेब ग्रुप व ब्रदर्स फाउंडेशन यांच्या वतीने श्रीरामनगर मिल परिसर येथून धुळे ते शिर्डी पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला.
जय श्रीराम, ओम साईराम..
अनुपभैय्या अग्रवाल
आमदार, धुळे शहर विधानसभा
@BJP4India@BJP4Maharashtra@BJP4Dhule1@BjpDhule