अजुन नक्की ८ जुलैला सुरुवात करायचेत का किंवा कोणता प्रभाग कंटेटमेंट झोन मध्ये आहे नाही हेही नक्की झाले नाही पण आम्ही कोरोनाचा प्रसार करण्यासाठी सज्ज आणि मग मोडा बोटे सरकारच्या नावाने पण त्यांना तरी कुठे वेळ आहे ह्या गोष्टीसाठी....
@rajendradeoleka@kalyan_dombivli साहेब सगळे आम्हांस मान्य आहे, पण जिथे रस्त्यांची अवस्थाच इतकी बिकट आहे तिथे ही मशिन तरी काय करणार. एकदा टिटवाळा - बनेली ह्या ठिकाणी बाईकने फेरी मारुन अनुभव घ्या. बाकी अंतर्गत रस्त्यांची तर बातच न्यारी