पाळीव पिद्दी... 🤣🤣🤣 हे असले धंदे करतात खोटे नाटे.... मग यांच्या गुलामांना वाटतं सगळी कडे राहुलचीच हवा आहे.... आणि मग राहुल निवडणुकीत हरला की यांच्या अपेक्षा भंग होतात... आणि मग आयोग, evm, वोट चोरीच्या नावाने ओरडतात.
मंद पाळीव
ती कोणती सीट हो नितीन नबीन ची पारंपरिक स्ट्रॉंग होल्ड असलेली सीट.जी भाजप 1995 पासून कधीच हरली नाही आणि मग SIR झाल्यावर भाजप ती सीट 40 वर्षांनी पहिल्यांदा हरली.काय नाव त्या सीट च? 🤔
म्हणेज यांचं कसं हे जिंकले की evm, आयोग democracy जिंदाबाद आणि हरले तर मुर्दाबाद
@yadujavalkar अजून एक आठवलं...
ती कोणती सीट हो नितीन नबीन ची पारंपरिक स्ट्रॉंग होल्ड असलेली सीट.जी भाजप 1995 पासून कधीच हरली नाही आणि मग SIR झाल्यावर भाजप ती सीट 40 वर्षांनी पहिल्यांदा हरली.काय नाव त्या सीट च? 🤔
म्हणेज यांचं कसं हे जिंकले की evm, आयोग democracy जिंदाबाद आणि हरले तर मुर्दाबाद
@NakasheVijay@yadujavalkar Map काकांच्या मते तेलंगना आणि कर्नाटक छोटे राज्य आहेत.... आणि आसाम हरियाणा मोठे....
काका मुर्खांना वेड्यात काढायची काहीच गरज नसते कारण ते तुमच्या सारखे असतात.... 🤣🤣
❤️❤️❤️ u Map काका
@Marathi_rash सगळ्यात आधी हे सांगा की त्यांना कसं कळलं की कोणते मतदार आपले आहेत आणि कोणते नाहीत की जेणेकरून फक्त भाजप ला मतदान न करणाऱ्यांचीच नाव कापली जातील....
बघा जमत असेल तर द्या उत्तर 🤡
@Marathi_rash ताई
ते संडासातून फोन करणारे एक निवडणूक आयुक्त होते.आठवत का? त्यांना अटक का नसेल केली हो.बरं ते जाऊ द्या अटक किंवा शिक्षा करू शकत होतो 2023 च्या आधी तर किती निवडणूक कमिशनर वर कारवाई झाली.सांगता का जरा नाव कारण त्यांनी केलेली कांड सांगू शकतो आणि काँग्रेस ने दिलेले रिवॉर्ड सुद्धा.
@yadujavalkar अहो जवळकर साहेब आता पाळीव काय म्हणताय.
ज्ञानेश कुमार SIR अंतर्गत मतदार यादीतून लोकांची नावे वगळत आहेत का तर भाजपला निवडणुकीत फायदा व्हाव्हा म्हणून.
म्हणजे ज्ञानेश चे नेटवर्क किती स्ट्रॉंग आहे बघा की त्याने बरोबर भाजप ला मतदान न करणाऱ्या लोकांची नाव गायब केली.. 🤣 मी तर शॉकच झालो

@ankit_jc तू स्वतःच खरं नाव लावून कोणता मोठा तिर मारला.चुगिरीच करतोय ना.
ये तुला भुट्टा चारतो.ते ही फुकट किती दिवस मालकांची हुजूरे गिरी करशील.ये
आणि 40 पैसे 40 पैसे करतोय... तुला मिळतात 40 पैसे मिळतात म्हणजे सगळे तशेच असं नसतं..
तण काढणं चालू आहे तर तिथं काम कर इथं काय चोमडेगिरी करत बसला
2009
A helpless Dr. Manmohan Singh is asked why China is doing so much better than India
He replies that China may be growing in GDP, but we are growing in moral values...lol
Greatest economist was giving pravachan 😂
In the Jamui case, Nandan Yadav and Hareram Yadav were arrested. Nandan was shot in the leg during a police encounter, while Hareram was injured in the leg while trying to escape. A video of Hareram wearing a saffron scarf showed him limping. Some media outlets misidentified him as Nandan Yadav.
Now, another video of Hareram has surfaced in which he is walking normally. The two videos are now being compared to claim that Nandan has recovered and that the story of him being shot in the leg was fake and staged. But both videos are actually of Hareram Yadav.

बिहार मधील जमुईत एका मुलीला अत्यंत किळसवाण्या पद्धतीने स्पर्श करणाऱ्या हारामखोरांच्या घृणास्पद कृत्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती.लोकांच्यात तीव्र जनक्षोभ होता.बिहार पोलिसांनी मग कारवाई करत संबंधित आरोपीला शोधून त्याच्या पायावरूनगोळ्या घातल्या.त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन,4 पोलिसांच्या साहाय्याने तो चालत असल्याचा व्हिडिओ प्रकाशित केला.
गोळ्या घालून 2 दिवस झालेत.
परवा चालता न येणारा हा आरोपी आज थांबता थांबत नाहीये...!
भाजपने ही हरामखोरी देशभर पेरून ठेवली आहे..!
@VikrantBhamare@mohasinspeaks आधी तुम्ही गाढवांना फटके हाणायला हवे....
ते ही पोकळ बांबू ने आणि कानाखाली जाळ तेव्हा तुमच्या सारख्या चोम्याना कळेल
https://t.co/bJLMo1nFsW