@The_NikhilB बाळा, पोट भरायला खोटं बोलत अलशील तर ठीक आहे. पण सेव्ह आरे हे मेट्रोमार्गाच्या नव्हे तर आरेतील हट्टाने केलेल्या कारशेडच्या विरोधात होतं.
आणि मोदींनी तब्बल ४ तासांची मुदत देऊन लाॅकडाऊन केले, फडणवीस खाजगी पीएम केअर ला पैसे द्या सांगत होते त्यावेळी या मेट्रोचे काम चालुच होते.
@Dev_Fadnavis हे खर होतं की खोट? या बातम्या पेरत तुम्ही सत्तेत आलात जर हे आरोप खरे असतील तर काय कारवाई केली? नसतील तर महाराष्ट्राची दिशाभुल केली म्हणुन माफी मागणार का?
@PrasadVKathe काथे मोदींचा गुजरात हे पाणी वीस वर्ष अडवुन होता त्याबद्दल आपले काही बहुमुल्य विचार काय आहेत?
नर्मदेचे पाणी महाराष्ट्राला थेट उचलता येत नाही त्याबदल्यात गुजरातच्या उदार राजाने पावसाळ्यात ५ टीएमसी पाणी उचलायला परवानगी दिली हे पण सांगा.
@WriterDeepak काहीही म्हणता तुम्ही हे कोसळलेले स्लँब नाही तर इन्फ्रामँन देवाभाऊच्या सरकारमध्ये कामाचा उच्च दर्जा असल्याने जी दरड कोसळली आहे ती स्लँब सारखी दिसतेय.
प्रकाश गाडेने फॅक्ट चेक ही केला आहे.
@abpmajhatv मोदींच्या स्पेस टेक्नॉलॉजी आणि ड्रोन पाठवुन कामाचा दर्जा तपासायच्या पद्धतीनंतर आता फडणविसांनी शोधून काढलेली नवी पद्धत पाऊस पडल्यावर दुसरी लेयर
@bbcnewsmarathi २५ पैकी २० वर्ष सत्तेत असलेली भाजप वेगळी होती का? किमान लाज बाळगायला हवी की त्या सत्तेत आपणही होतो आणि आता सत्ता आपल्याकडे आहे तर जबाबदारी आधीच्यांवर ढकलुन काय होणार?
@BJP4Mumbai त्या काळात भाजप पक्षाचे कमळ निशाणीवर निवडुन आलेले उपमहापौर वगैरे पदी होते, उमित साटम, आशिष शेलार, भातखळकर वगैरे लोक सत्ताधारी नगरसेवक होती तो भाजप आणि आत्ताचा भाजप वेगळा आहे का?
किमान लाजा बाळगा हो, तुम्ही सत्तेत होतात हे लोकांना माहिती आहे. उगाच याला त्याला नाव ठेवु नका.
@DrSEShinde तुम्ही आता ज्यांच्यासाठी काम करताय त्यांनी ४ तासांची मुदत देऊन लाॅकडाऊन जाहीर केले होते ना, त्याच काळात ते मुख्यमंत्री होते. बाकी खासदारकीचे तिकीट पहिल्यांदा त्यांच्याच पायाला बात लावुन घेतले होते हे विसरु नका.
@andharesushama@Dev_Fadnavis मुख्यमंत्री काल पालघर जिल्ह्यातील बंदर, समुद्रातील विमानतळ वगैरे प्रकल्पांना भेटी द्यायला आले होते त्या पालघरचे रखडलेले जिल्हा रुग्णालय, मनोर जवळचे ट्रामा केअर सेंटर याबद्दल काहीच बोलले नाहीत. आजही पालघरच्या रुग्णांना दादरा नगर हवेली किंवा मुंबईचाच आधार घ्यावा लागतोय.
@Shivsenaofc तुमच्या उमेदवाराविरोधात निवडुन आलेले लोक तुम्हाला सोबत घ्यावे लागले ही तुमची नामुष्की आहे. आयता पक्ष मिळाला आहे म्हणुन ऊगाच तोंडाच्या वाफा सोडु नका.
@JanmatMarathi1 ती भाजपने केलेल्या खेळीची परतफेड होती. २०१४ साली फडणविसांनी शिवसेनेला सत्तेत वाटा द्यायला लागु नये म्हणून नाही नाही नाही राष्ट्रवादी सोबत युती नाही सांगत त्यांच्याच बाहेरुन पाठींब्यावर अल्पमतातले सरकार चालवलं होते. त्यावेळी पेरलेले २०१९ ला उगवले होते.