@VijayWadettiwar सर्वप्रथम तुमचे खूप आभार साहेब तुम्ही हा प्रश्न विचारला ...
साहेब शिक्षणमंत्री साहेब साफ खोटं बोलताय, आणखी जाहिरातच साईट वर दिली नाही तर आम्ही जिल्ह्यांचे प्रेफरंस देणार कसे.??
आजपर्यंत मंत्र्यांनी 2 वेळा कोर्टात रोड मॅप दिला तोही पाळला नाही। आताही 2 महिने म्हणताय ।
#नागपुर_हिवाळी_अधिवेशन_अंदोलन
२०१७ साली तावडे साहेबांनी शिक्षकभरतीचा सुरू केलेला विनोद विद्यमान शिक्षणमंत्री @dvkesarkar त्यांचीच री ओढतायेत
कधी 50तर कधी 30हजार वेड्यात काढतायेत
परिपुर्ण गुणवत्ता असणारे नागपूर येथे रस्त्यावर अंदोलन करतायेत खोटे बोलणारे सत्तेत बसलेत
#शिक्षकभरती
परीक्षा होऊन 9 महिने झाले पण शिक्षणमंत्री महोदयाचे फक्त आश्वासन येत आहेत. 15 दिवसात, जून महिन्यात, 5 तारीख पण साहेबांची काय दिवस तारीख पूर्ण होत नाही. आता सामान्य मुलं वैतागले मुंबई- पुणे इथे आंदोलन करून आता युवाशाही च्या माध्यमांतून नागपूर हिवाळी अधिवेशनात आंदोलन करत आहे. आता
मग भविष्यात शिक्षक घडतील का❓️
मास्तरच सर्वात विश्वासू असले तरी त्यांच्यावर आत्मदहन करण्याची वेळ आज महाराष्ट्रातील शिक्षणव्यवस्थेने आणली आहे. 67000 पेक्षा जास्तच रिक्त पदे असताना फक्त 30 हजार भरण्याची घोषणा करूनही ZERO कृती @dvkesarkar@mieknathshinde@PMOIndia@NANA_PATOLE
लकेसरकर साहेब डीएड बीएड धारकांची आज सुद्धा तुमच्या प्रश्ननाला उत्तर खोट्या पद्धतीने दिलेले आहेत,सतत दिशाभूल, धमकी देऊन अपात्र करतो ही भाषा म्हणजे शिक्षणमंत्र्यांच्या इतिहासात कलंकित, अज्ञानी मंत्री म्हणून ओळख निर्माण होईल
@VijayWadettiwar धन्यवाद साहेब
@VijayWadettiwar लबाड शिक्षणमंत्री आहे हा.. दोन महिने करत करत अख्ख वर्ष पूर्ण होईल.. यांचे दोन महिने संपत नाहीत... खोटं बोलण्याच्या सर्व हद्दी पार केल्यात या माणसाने... याच्यावर खटला चालवला पाहिजे..
शिक्षण भरती बाबत प्रश्न विचारणाऱ्या तरुणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील नेते आणि राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी किती उद्धटपणे आणि धमकवनाऱ्या भाषेत उत्तर दिले होते ते महाराष्ट्राने बघितले.
ती घटना महाराष्ट्र आजही विसरलेला नाही.
तरुणीला जे उत्तर मंत्री महोदयांनी दिले होते त्याची पडताळणी केल्यानंतर आज सभागृहात शिक्षण मंत्र्यांची पोलखोल केली.
त्यावर शिक्षण मंत्र्यांनी एका वाक्यात कसे गोलमोल उत्तर दिले ते बघा.