महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठा मार्फत घेण्यात येणाऱ्या हिवाळी 2020 परीक्षा येत्या 10 जून पासूनच्या परिक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह निघाल्यामुळे परीक्षेस अनुपस्थित राहणाऱ्या त्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परिक्षा घेण्यात येईल.
#muhsexams
एखादा शिक्षक आणि विद्यार्थी कोरोना मुळें मरणार नाही तोपर्यंत हे शांत बसणार नाहीत. मंत्री लोकांना काय मोठे मोठे हॉस्पिटल भरपूर काळापैसा आहे त्यांच्याकडे लगेच भेटेल. विद्यार्थी तर मरत आहेत ना त्यांचं काय करायचं यांना 🙏🏻,@BalaNandgaonkar@AmitV_Deshmukh@RajThackeray
Muhs should postpone the exams asap. @AmitV_Deshmukh ji please listen to the issues of students and postpone the exams. Itna Zidd sahi nahi..
#muhspostponement
आज संभाजीनगर येथील म.न.से.अध्यक्ष सुहास दशरथे यांची भेट @TrilochanGiri4म.न.वि.से. औंढा ना. यांनी घेऊन वैद्यकीय विद्यार्थी ऑनलाइन पेपर घ्या किंवा postpond करा अशी मागणी केली या वेळी@BalaNandgaonkarयांच्या शी कॉल करून चर्चा केली आणि त्यांच्या कडून सकारात्मक चर्चा झाली@RajThackeray
आज संभाजीनगर मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांच्याशी वैद्यकीय विद्यार्थ्यांचे परीक्षा ऑनलाईन घ्यावी नाही तर पुढे ढकलण्यात यावी ही मागणी करण्यात आली व @BalaNandgaonkar यांच्या शी संवाद साधुन विद्यार्थ्यांच्या अडचणी व्यक्त केल्या
#muhsonlinexam@RajThackeray@TV9Marathi@ABPNews
आज संभाजीनगर येथील
म.न.से.अध्यक्ष सुहास दशरथे यांची भेट @TrilochanGiri4म.न.वि.से. औंढा ना. यांनी घेऊनवैद्यकीय विद्यार्थी ऑनलाइन पेपर घ्या किंवाpostpond करा अशी मागणी केली या वेळी@BalaNandgaonkarयांच्या शी कॉल करून चर्चा केली आणि त्यांच्या कडून सकारात्मक चर्चा झाली@RajThackeray