कोरोना मुळे अनाथ झालेल्या मुलांचा आरोग्याचा दृष्टीने ,प्रत्यकी १ (एक) लाख रुपये चा मेडिक्लेम काढला. त्यांना आई,वडील गमवल्या मुळे उपचारा पासुन वंचीत रहावा लागु नाही म्हणुन त्यांचा भाऊ म्हणुन माझा छोटासा प्रयत्न .🙏
#humanity#humanityfirst#socialservice#orphans#love
More then 200 students called me today regarding exams and flood in mumbai. How should we travel ,no electricity etc. I suggest talk with your parents make them understand the situation and take decision.
You know I tried everything but system is not ready to HELP. #muhs
@AmitV_Deshmukh arey hum exam main kaise jaye l dont stay with my parents l dont have a car mar jaau kya mai bol do it's over for me mental torture #muhspostponement
माननीय @AmitV_Deshmukh सर , पावसामुळे खूप ठिकाणी पाणी साचले आहे त्यामुळे मुंबई मध्ये बहुतांश ठिकाणी वाहतुक सेवा, लोकल सेवा ठप्प झाली आहे, तर अश्या परिस्थितीत विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर कस जायच, विद्यार्थी वसई विरार, अंबरनाथ, पनवेल, कल्याण या लांब ठिकाणाहून
#muhs
@AmitV_Deshmukh जी बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देखील दिला आहे पाऊस जोरात आहे अशामध्ये विद्यार्थी कसे परीक्षा देऊ शकतील जर बारकाईने विचार करा खूप गंभीर दखल घ्या साहेब तुम्ही कुठे तरी मार्ग काढा यावर आता तरी विद्यार्थी वाट ओहत आहेत अजून आपल्याकडे आशा लावून बसले आहेत