आज माझ्या मतदार संघातील घारीवली या गावातील मुख्य रस्ता माझ्या आमदार निधीतून तयार झाल्याचा आनंद यासाठी आहे की गेल्या १५ वर्षात #KDMCने २७ गावांपैकी एकाही गावातल्या मुख्य रस्त्याचे काम केले नाही.काटई,घारीवली नंतर निळजे व इतर गावांतील मुख्य रस्ते चांगले करणे हे माझे ध्येय असेल.
आज कल्याण मध्ये #लोडशेडींग विरोधात महावितरणचा निषेध करत शिवसैनिकांनी आंदोलन केले. 😁😁
काय म्हणावं ह्या वेडेपणाला? अरे वेड्यांनो सरकार तुमचेच आणि मुख्यमंत्रीही तुमचाच आहे 😂😂
मातोश्रीबाहेर पहारा देणाऱ्या ९२ वर्षांच्या आजीबाईंची मुख्यमंत्र्यांकडून विचारपूस...
आज्जी तुम्ही बाहेर बसून पहारा द्या...मी घरात बसून विचारपूस करतो...😂
सरकारी भाच्याला गर्दीत रस्त्यावर उतरून धमक्या द्यायची लय हौस.
तरी,@Dwalsepatil जी मुंबई पोलीस कारवाई करत नाही,कारण काय? इतरांवर कारवाई करण्यासाठी @MumbaiPolice तत्पर पण भाच्याबद्दल गप्प.
#सरकारीभाचा
कोरानाकाळात लोकांना दिलासा देण्याऐवजी वीजेची भरमसाठ बिलं आकारली,वीजेचे दर वाढवले.आज देशात सर्वात महागडी वीज वापरणाऱ्या जनतेवर अनेक वर्षांनी भारनियमन सहन करण्याची वेळ आलीय.असंवेदनशील सरकारमधील मंत्रीमहोदय सपशेल फेल ठरलेत. राजीनामा द्या,कदाचित फरक पडेल.
@NitinRaut_INC@OfficeofUT
नायगावमधील उड्डाण पुल अनेक दिवसांपासून उदघाटनाच्या प्रतिक्षेत आहे. प्रशासनाला उदघाटनासाठी कोणी भेटत नसल्यामूळे जनतेला वेठीस धरल जातय.. १ तारखेपर्यंत जर हा पूल कार्यान्वित नाही केला तर मनसे उदघाटन करुण हा पूल जनतेसाठी खुला करेल@CMOMaharashtra
१ अपक्ष आमदार आणि १ अपक्ष खासदार "स्त्री" ने शिवसेनेच्या ५६ आमदार आणि १८ खासदारांना रस्त्यावर उतरायला भाग पाडल... घाम काढला... अनिल देसाई सारखे घाम पुसत आहेत... विनायक राऊत वडापावची वाट बघत आहेत... आणि गर्दीत हरवलेल्या किशोरी पेडणेकरांना शिवसैनिक शोधत आहेत.. 😆
#HanumanChalisa