वडाळा–माटुंगा येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांची भेट घेऊन त्यांच्या सकाळच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली
मागील निवडणुकांतील पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व आगामी निवडणुकीसाठी दिलेल्या शुभेच्छा व आश्वासनाबद्दल मनापासून आभार🙏
कल्पेशा जेसल कोठारी
महायुती उमेदवार
आज प्रभाग १७७ साठी BJP–शिवसेना–RPI (A) व मित्र पक्षांच्या वतीने माझे मुंबई महानगर पालिका नगरसेविका पदासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल केला.
ही केवळ उमेदवारी नाही, तर येथील जनतेच्या विश्वासाची जबाबदारी आहे.
सेवा, विकास आणि प्रामाणिकपणाचा संकल्प आज पुन्हा एकदा!
परिसरातील नागरिकांनी माझ्याकडे रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था, साचलेला कचरा व घाण याबाबत तक्रारी केल्या आहेत. या परिस्थितीमुळे स्थानिकांना प्रचंड त्रास होत असून तात्काळ उपाययोजना आवश्यक आहे.
संबंधित @mybmc विभागाने रस्ता दुरुस्ती व स्वच्छतेची तात्काळ कार्यवाही करावी, ही विनंती.
मुंबई पब्लिक स्कूल,काणे नगर मनपा शाळा जवळ,वेस्टर्न रेल्वे कॉलनी वडाळा प्रवेशद्वार परिसरातील रस्ता पूर्णपणे उखडलेला असून चिखल, साचलेले पाणी आणि कचऱ्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
@mybmc ने तात्काळ दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती व साफसफाईची कार्यवाही करावी,ही विनंती
25 November 2025
Met residents of #Matunga#Ward177 as part of preparations for the upcoming #MCGM election to strengthen our efforts for a BJP victory in the ward.