आज सकाळी ठीक 11 ते 1 दरम्यान शिक्षकभरती सेकंड फेज आचारसंहिता पूर्वी जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी यासाठी अन्यायाच्या विरोधात मेगा ट्विटर ट्रेण्ड...
👇
#SecondPhase#शिक्षकभरती
वरील hasatag वापरून सर्वांनी अन्यायाच्या विरोधात आवाज उठवा✊
@dvkesarkar@AjitPawarSpeaks
आज अन्नत्याग आमरण उपोषणाचा तिसरा दिवस असून त्यात महिला मुख्यमंत्री लाडक्या बहीण तीन उपोषणकर्ते सह पाच उपोषणकर्ते जीवाची बाजी लावून
#दहाटक्केसह_सेकंडफेज_जाहिरातद्या म्हणून आमरण उपोषण करत आहेत त्याची @dvkesarkar@mieknathshinde तात्काळ दखल घ्या अन्यथा परि��्थिती हाताबाहेर जाईल.
माय बाप सरकारला जाग येईल कधी❓देशाची पिढी घडवणाऱ्या शिक्षकांवर फुटपाथवर शिक्षक भरती दुसरा टप्पा साठी अन्नत्याग उपोषण करण्याची वेळ यावी❓ @dvkesarkar@CMOMaharashtra तात्काळ लक्ष घाला अन्यथा खुर्च्या खाली करा @GopichandP_MLC लवकर निर्णय घ्या #शिक्षकभरती@maha_governor@MahaDGIPR
पुणे येथे शिक्षक भरती या मागणी साठी शिक्षक मागील ५ दिवसांपासून आंदोलन करत आहेत.. शिक्षण क्षेत्राच्या भविष्याच्या दृष्टीने हे अत्यंत आवश्यक आहे. जागा उपलब्ध असून सुद्धा सरकार भरती करत नाही हा शिक्षकांवर अन्याय आहे ,तरी @mieknathshinde@Dev_Fadnavis@dvkesarkar त्वरित कारवाई करून शिक्षकांची नियुक्ती पूर्ण करा .
#शिक्षकनियुक्ती #शिक्षणअधिकार
#शिक्षकभरती
#SecondPhase
#10टक्के_कपात_जागा_तात्काळ_भरा
#रिक्त_अपात्र_गैरहजर_पदे
@girishdmahajan@AjitPawarSpeaks@Tushard40764432
आक्रोश_युवकांचा
@dvkesarkar 100 वेळा आश्वासन दिले आणि 200 वेळ तुमच्या अख्या मंत्रीमंडळाने श्रेय घेतलय #शिक्षकभरती केल्याचं परंतु, अजुनही भरती मात्र तुटपुंजी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे 100% भरती पुर्ण करा अन्यथा खुर्ची खाली करा...
शिक्षणमंत्री @dvkesarkar#50k#शिक्षकभरती आश्वासनाचा विसर पडू देऊ नका अन्यथा येत्या व��धानसभा कालावधीत सत्तेतून पायावर तयार होण्याची किंमत मोजावी लागेल.....
@girishdmahajan 10 जुलै 2024 रोजी शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याच्या जाहिरातीची आश्वासन दिले परंतु विसर पडू देऊ नका