कुंभेफळ (ता. कर्जत) इथल्या ‘बर्ड पार्क’मध्ये पर्यटनविषयक विविध कामांचं भूमिपूजन केलं. यामुळं येथील पर्यटनाला चालना मिळेल आणि त्याचा अप्रत्यक्ष फायदा स्थानिक नागरिकांना होईल. यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
#bmc_akam#bmcamrutmahotsav
"Rashtriyageet Samuh gayan" was organised in all schools of @mybmc at sharp 11 am today on 17th August.
All students and teachers participated in the event.
Inauguration function of BMC Head Teacher's Leadership Skil Development workshop in collaboration with Jamnalal Bajaj Management Institute was held today on 21st July at Penguin Hall Jijamata Zoo Byculla Mumbai.
आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. बळीराजाचे राज्य येवो आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होवो, हीच महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठुरायाचरणी प्रार्थना.
@RRPSpeaks दादा मनःपूर्वक आभार...🙏💝
आमच्या कुंभेफळ गावचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आपण सोडवला.
या योजनेचं काम उत्कृष्टच होईल यात कोणतीही शंका नाही.
गावातील प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळावं हे स्वप्न होत ते स्वप्न आपण पुर्ण करताय.
धन्यवाद....💝
@BodkheShilpa@rautsanjay61 धन्यवाद मॅडमजी👏
आपल्याला इतरांचे दुःख दिसले पण आपल्याच राज्यातील #शिक्षणसेवक असणारा जीव दिसला नाही!
तो कशाप्रकारे 6 हजारांत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मुंबई, पुणे सारख्या शहरात करत असेल याचा आपण नक्कीच शोध घ्यावा!
वेठबिगारी सम जगत आहे!
#शिक्षणसेवक_मानधनवाढ@RajThackeray
@PuneZp राज्यातील सर्व शिक्षकांचे बदली धोरण एकच असावे राज्यातील नगरपंचायत,नगरपरिषद महानगरपालिका ,शिक्षकांसोबत दुजाभाव करू नये त्यांचा ही या पारदर्शक ऑनलाईन जिल्हा बदली प्रक्रियेत समावेश करावा त्यांना वंचीत ठेवू नये ही नम्र विनंती.
देशाचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांवर स्वत:ची तुलना आमदारांच्या गाडीवरील चालकाशी करण्याची वेळ सरकारने आणली आहे. सहा हजार रूपयांमध्ये हजारो शिक्षणसेवकांना राबवून घेतले जाणे अत्यंत चिंताजनक आहे #शिक्षणसेवक
Extremely proud that @mybmc has been silently working on education reforms, modernisation, technology and extra curricular activities. The only municipal corporation working at this scale, chasing excellence. Thank you @Francis_Joseph ji for your support
सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन (शिक्षण सेवक) यांच्या वेतनाबाबत कपिल पाटील यांचा प्रश्न बच्चू कडू यांचं उत्तर
Tap to watch - https://t.co/4zRUvZGwBI
#अर्थसंकल्पअधिवेशन2022#BudgetSession2022
We're thankful to The Local Corporator Sir Shri. Raju Pedanekar, Nodal Officer Smt. Yadav Ma'am, A.O. Smt. Afsana Ma'am, Technosavy Teachers- Najib Sir, Mahesh Sir & The Parents' Representatives who vitnessed the Online Lottery Process today.
https://t.co/NuD8OeZIGy
Our Team #MPS Pratiksha Nagar [CBSE] conducted Online Lottery Process of Admissions for Grade Nursery for the academic year 2022-23 successfully today.
We congratulate & welcome the Lucky Winners to the #MPS family.
#MPSAdmissionsLottery@AUThackeray@mybmcedu@rajuamirtadvi