@therealshivsena @mieknathshinde चुकीची माहिती ट्विट करू नका.राज्यात वर्ष 2012 पासून शिक्षण सेवकांना महिना 6000 रू. मानधन मिळते अजूनही त्यात 1 ₹ ची सुद्धा वाढ केलेली नाही!
२०१९ ला नियुक्त शिक्षण सेवक नियमित झाले पण मानधन वाढ मात्र झाली नाही.
जुलै,ऑगस्ट आता सप्टेंबर
केवळ चर्चा व बैठकाच का....?
निर्णय कधी!
#कृषीसेवक_मानधनवाढ निर्णय कधी होणार? की नुसता चर्चेचा फास आळवला जाईल? @mieknathshinde@AbdulSattar_99@Dev_Fadnavis जी, जर हे जनतेचे राज्य असेल तर आज या जनमताला न्याय द्यायला हवा..! 6000 वरून 21000 मानधन वाढ द्यावी
सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन (शिक्षण सेवक) यांच्या वेतनाबाबत कपिल पाटील यांचा प्रश्न शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचं उत्तर.
Tap to watch -https://t.co/XALGRDcP4d
पावसाळी अधिवेशन | 18 ऑगस्ट 2022
#किमानवेतन