महाराष्ट्रातील 6 कोटी ग्रामीण जनतेला विविध सेवा देऊन शासन प्रशासन व जनतेतील दुवा असलेल्या संगणकपरिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन द्या.#संगणकपरिचालक
महाराष्ट्र राज्यातील सर्व संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून कर्मचारी दर्जा देऊन किमान वेतनाची तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पातून करावी.#संगणकपरिचालक #
मा.उद्धवजी ठाकरे साहेब आपण आझाद मैदानावर दिलेले वचन पाळा व संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळात सामावून घेऊन किमान वेतन द्या.
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
मा,@Dev_Fadnavis@Pankajamunde डिजि.महा. साकार करणारा संगणक परिचालक हा गावपातळीवरील योजना लोका पर्यंत पोहचविणारा केंद्र बिंदू आहे,त्याच्या माध्यमातून कृषी,आरोग्य,शिक्षण,एकाच क्षेत्राखाली सर्व नागरी सेवा,देणारा केंद्र बिंदू मात्र उपाशी,हेच आपले पारदर्शी सरकार,का? #संगणकपरिचालक
मा. @Dev_Fadnavis साहेब #संगणकपरिचालक आपला डिजिटल महाराष्ट्र चा कणा आहे, आज तोच मोडून पडला आहे, याचा सारासार विचार करून किंबहुना आमच्या जागी आपण आहात हे गृहीत धरून आमचा कुठे तरी विचार व्हावा आणि आम्हाला IT महामंडळ कडून नियुक्ती द्यावी हीच माफक अपेक्षा. @SiddheshwarMun7
@SiddheshwarMun7@Dev_Fadnavis@kdhavse @MySarkarnama @News18lokmat ग्रा.पंचायतचा कणा असलेला नी मागील 7 वर्षापासून काही वेळेवर मिळो न मिळो पण प्रामाणिकपणे आपल्या गावातील जनतेची सेवा करणारा हा संगणक परीचालक आपल्याकडे आम्हाला आय.टी.महामंडळात सामावून घ्या.अशी मागणी करतोय.खरतर शासनाने स्वतः हा निर्णय घ्यायला हवा,ही तर काळाची गरज आहे.
लवकर निर्णय करा
मा.@Dev_Fadnavisसाहेब संगणक परिचालक हे पद निश्चित करून महाराष्ट्र आय.टी.महामंडळा कडून कायमस्वरूपी नियुक्ती द्या,आज ट्विटर वर देशात संगणकपरिचालक हा हॅशटॅग न 1 वर आहे,तुम्ही निर्णय दिल्यावर तुमच्या अभिनंदनाचा हॅशटॅग हा जगात टेंडिंग ला क्रमांक 1 व संगणकपरिचालक ठेवतील.
#संगणकपरिचालक
काम केले #संगणकपरिचालक ने पगार नेला csc-spv कंपनीने.कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझाआणि यालाच म्हणतात का पारदर्शक सरकार,जोपर्यंत कंपनी आहे तो पर्यत भ्रष्टाचार हा होणाराच,म्हणून आमची एकच मागणी IT महामंडळातून नियुक्ती द्या.
@Dev_Fadnavis@Pankajamunde@SiddheshwarMun7@TV9Marathi