@Ravikanttupkar1 राज्यातील जिल्हा परिषदसह लाखो रिक्त पदांची भरती तीन चार वर्षांपासून रखडलेली आहे. त्यामुळे सरळसेवेचे तरुण परीक्षार्थीं प्रचंड तणावाखाली आहेत.तरुणांमध्ये सरकारविषयी प्रचंड रोष आहे.तरुणांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत.आपण आंदोलनाची हाक द्या लाखोंच्या संख्येने सहभागी होऊ..
आजच्याच दिवशी बरोबर एक वर्षापूर्वी,आम्ही स्वतःला वाचवण्यासाठी ऑक्सिजन,बेड हॉस्पिटलच्या
औषधांसाठी लढत होतो.
आज बरोबर एक वर्षानंतर आपण मंदिर मशीद, लाऊड स्पीकर, अजान, हनुमान चालीसा, बुरखा आणि धर्माच्या नावावर लढत आहोत .
#खेदजनक#Trending
रोजगारावर तुम्ही बोलताय 🤐
2019 ची जॉईनिग 2022 मध्ये होत आहे. गेली 2 वर्ष झालं ZP सरळसेवाभरती रखडली आहे..आरोग्यभरती, म्हाडा मध्ये झालेला भ्रष्टाचार यावर आपण शांत. 25-30 लोक जेल मध्ये आहेत
5 लाख सोडा #मविआ ने जवळपास 15लाख विद्यार्थ्यांच्या पैश्यावर दरोडा घातला आहे.
@Mpsc_Andolan
@Ravikanttupkar1 राज्यातील जिल्हा परिषदसह लाखो रिक्त पदांची भरती तीन चार वर्षांपासून रखडलेली आहे. त्यामुळे सरळसेवेचे तरुण परीक्षार्थीं प्रचंड तणावाखाली आहेत.तरुणांमध्ये सरकारविषयी प्रचंड रोष आहे.तरुणांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत.आपण आंदोलनाची हाक द्या लाखोंच्या संख्येने सहभागी होऊ..
A young aspirant in Maharashtra hanged himself to death. Reason being corruption in MHADA, health & other exams and delay in exam schedules.
Once again Minister Jitendra Awhad @Awhadspeaks failed to conduct transparent exam.
When will this stop @CMOMaharashtra
अत्यंत धक्कादायक बातमी प्रवासादरम्यान कानावर आली.माझ्या अभ्यासिकेत बसणारा विद्यार्थी किसन ढगे यांनी आत्महत्या केल्याचे कळले.अत्यंत वाईट घटना या मुर्दाड सरकारच्या चुकीमुळे अमानुष मुलाचे बळी जात आहे.zp व महसूल प्रशासनाच्या जागा लवकर काढाव्या@rajeshtope11@bb_thorat@CMOMaharashtra
@magdhira4@Niteshkarale05@rajeshtope11@bb_thorat@CMOMaharashtra विस्तवावर पाय ठेवून चालतोय आम्ही.
क्षणनक्षण वाट बघण्यात घालतोय आम्ही.
किती घुसमट, किती घालमेल सोसली तरी.तीच निराशा पदरी दिवसरात्र झेलतोय आम्ही.सांगा कधी संपणार हा अंधार.कित्येक रात्री जागून., स्वप्न जाळून, राग गिळून,संयम पाळून,
आत्महत्या टाळतोय आम्ही,आत्महत्या टाळतोय आम्ही!

बेरोजगारी बोला आम्ही मराठीच आहोत आणि परीक्षेची वाट पाहून टोकाचे पाउल उचलन्या पर्यंत मजबूर झालो आहोत सर तुम्हीच सांगा एखादा विभाग 3-4 वर्षा पासुन फक्त फॉर्म भरून घेतात #ग्रामविकास_विभाग#महाविकास_आघाडी_मुर्दाबाद
४ मे २०२० GR रद्द करून सर्व विभागाच्या वर्ग ३ व वर्ग ४ रिक्त जागा सरळसेवानोकरभरती जागा तात्काळ भरण्यात यावा.
संयम तूटत आलाय!
आम्हाला पाहिजे आमच्या हक्काची नोकरी
रखडलेल्या zp सरळसेवा पदभरतीची तारीख जाहीर करावी
#Cancle4maygr#startmegabhrti#startrddzp