@ravikantvarpe@NCPspeaks@AjitPawarSpeaks@bharanemamaNCP@Mpsc_Andolan@MPSCstudsRight रविकांतसर आगामी जिल्हा परिषद व इतर नोकरभरतीत पारदर्शकता आणण्यासाठी मोबाईल जॅमर, सीसीटीव्ही यंत्रणा व बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब करण्यासाठी आपण शासनदरबारी पाठपुरावा करावा जेणेकरून रात्रंदिवस मेहनत घेऊन अभ्यास करणाऱ्या सर्वसामान्य युवकांना नोकरभरतीत संधी मिळेल.

उन्हाच्या झळा वाढत असताना जवळपास एक लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर ऊस उभा आहे. भारनियमनाचे संकट आले आहे. शाळांमधली फीस 20 ते 30 टक्क्यांपर्यंत वाढवली आहे असं पालक सांगताहेत. नोकरभरतीचा प्रश्न, वाढती महागाई, सामाजिक असंतोष…यापेक्षा आणखी कोणते प्रश्न मोठे आहेत. ?
@Ravikanttupkar1 जिल्हा परिषदेच्या पदभरतीसाठी तीन वर्षांपूर्वी अर्ज भरून घेतले आहेत.कोट्यवधी रुपये शासनाच्या तिजोरीत तीन वर्षे पडुन आहेत.तरीही परीक्षा घेतली नाही.चारपाच वेळा परीक्षा पुढे ढकलली आली आहे.परीक्षार्थी प्रचंड तणावात आहेत.लाखो पदे रिक्त असताना4मे 2020 रोजी जीआर काढून नोकरबंदी केली आहे.
राज्यात स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. @mrhasanmushrif जिल्हा परिषद भरतीची प्रलंबित परीक्षा, @Awhadspeaks म्हाडा भरतीची मेन्स, @rajeshtope11 आरोग्य भरतीबाबत निर्णय आणि @bb_thorat तलाठी भरती सुरू करावी या मोठ्या प्रश्नांची उत्तरे सत्ताधाऱ्यांकडे नाहीत
@Ravikanttupkar1@Mpsc_Andolan@OfficeofUT@Awhadspeaks@AjitPawarSpeaks एकदा खरच उतरा आमच्यासाठी मैदानात ..एक आवाज द्या हजारो साथ द्यायला तयार आहे आता..बस झाल ..६-७ वर्षापासून नुसता खेलखंडोबा केलंय आयुष्याचा...किती भीक मागायला लावत आहे सरकार.जरा सुध्दा विचार येत नाही का पोरांचा मनात ह्यांच्या..जाग करा साहेब ह्यांना जाग करा.😰😰🙏🙏🙏
@Ravikanttupkar1@Mpsc_Andolan@OfficeofUT@Awhadspeaks@AjitPawarSpeaks जिल्हा परिषदेच्या पदभरती परीक्षा तीन वर्षे झाली रखडलेली आहे, इतरही नोकर भरती बंद केली आहे.. मध्यंतरी आपण आंदोलनाचे नेतृत्व स्वीकारले होते.. आतातरी पुढे येऊन लाखो परीक्षार्थी युवकांचे नेतृत्व करून आंदोलनाची हाक द्या.आम्ही लाखो युवक तुमच्या सोबत आहोत..

साहेब ग्रामविकास विभागात 2019 ला फॉर्म भरला परंतू अजून परीक्षा नाही झाली बहुतांश विद्यार्थी ही शेतकरी कुटुंबातील आहे परिस्थिती अतिशय नाजूक आहे साहेब आपणास नम्र विनंती विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा
@satyajeettambe नोकर भरती बंद केली तुम्ही.. निदान 2019 च्या रखडलेल्या भरतीपरीक्षा घ्यायला सांगा.. नवीन जाहिराती तर तुम्ही काढाल असे वाटत नाही..युवकांचा भ्रमनिरास केला तुम्ही...