साहेब ग्रामविकास विभागात रखडलेल्या नोकर भरती कडे लक्ष द्या 2019 ला फॉर्म भरला अजून परीक्षा नाही #_सरकार_येते_सरकार_जाते_मरतो_फक्त_बेरोजगार मागील सरकार ने काहीच नाही केले बघा तुमच्या कडून होते काय तर ????
राज्यात 75 हजार पदांच्या नोकरी भरतीची जाहिराती कधी प्रसिद्ध होणार ?
75 हजार पदांच्या नोकर भरतीची घोषणा म्हणजे गाजर दाखवल्याचा प्रकार, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा आरोप
@Mpsc_Andolan ने दिला राज्यभर आंदोलनाचा इशारा
@abpmajhatv
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात 15 ऑगस्ट 2023 पूर्वी 75000 पदभरती करून नियुक्ती देण्याची घोषणा राज्यसरकार ने केली, मात्र अद्यापही काहीच हालचाल नाही. तरूणांना हलक्यात घेऊ नका, धोका दिला तर 2024 उत्तर मिळेल. विरोधक कुठे गेले? रस्त्यावर उतरायला भाग पडू नका @CMOMaharashtra
किती दिवस नुसते GR GR आता तरी जाहिराती टाका. लई त्रास होत आहे जनतेला किती छळ करणार सरकार?पेपर ऑनलाईन TCS/IBPS द्वारेच पाहिजे काही भ्रष्ट लोक मुद्दाम ऑफलाईन व्हावा पैसा खाता यावा म्हणून प्रयत्नात आहेत ते डाव हाणून पाडा आणि भरतीचा नारळ फोडा.
#75000_मेगाभरती_सुरु_करा@Dev_Fadnavis
जिल्हा परिषदांमधील रिक्त पदांच्या भरतीसाठी तात्काळ कार्यवाही करा
- ग्रामविकास विभागाचे सर्व जिल्हा परिषदांना पत्र, मात्र पदभरतीबाबत स्पष्टता नाहीच..
आतापर्यंत केवळ जीआर आणि पत्रांचाच भडीमार, प्रत्यक्ष पदभरतीची प्रतिक्षाच.. @lokmat@mieknathshinde
https://t.co/mgbzpqFZLN
एकीकडे ७५ हजार पदांची भरती करण्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने केली असतानाच दुसरीकडे यापूर्वी जाहीर केलेल्या आणि जाहीरात प्रसिद्ध होऊन अर्ज मागवलेल्या भरती प्रक्रिया रद्द करण्याचा सपाटा सरकारने लावला आहे. @lokmat@mieknathshinde@Dev_Fadnavis@Mpsc_Andolan
https://t.co/BRzQWctQwi
@lokmat Impact
शासकीय नोकरभरतीतील सूसुत्रतेसाठी समिती स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय, परीक्षा घेण्यासाठी सरकार कंपन्यांना सेंटर्स उपलब्ध करून देणार, लोकमतच्या बातमीचे मंत्रीमंडळ बैठकीत पडसाद @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
जिल्हा परिषद भरती चे नवीन वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करून अतिशय पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेण्यात येऊन लवकर जॉईनिंग देण्यात यावी.लाखो मुलांची वाट बघण्याची शक्ती आता संपली आहे.त्यांनी काही चुकीचे पाऊल उचलले तर तुम्ही त्याला जबाबदार असाल. नवीन वेळापत्रक हे शेवटचे असावे ही विनंती.
@Mpsc_Andolan आतापर्यंत झोपून होते का? कशाला समिती स्थापन करावी लागते? निव्वळ वेळकाढू धोरण आहे. देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यावर समिती स्थापन,अभ्यासगट,वेळकाढूपणा हा यांचा इतिहास आहे. जाहिरात प्रसिद्ध करणार नाही हेच अंतिम सत्य आहे. जाहिराती हव्या असतील तर आंदोलना शीवाय पर्याय नाही मित्रानो
राज्य सरकारच्या 75 हजार नोकर भरतीचा मुहुर्त लागणार तरी कधी हा प्रश्न सध्या राज्यातील तरूणांना पडलाय.
@mieknathshinde@Dev_Fadnavis
https://t.co/ORYKndCXJN