जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेबांना सांगली येथे उमेदवारांनी भेटून निवेदन दिले.
उद्या कोल्हापूर मध्ये पण काही उमेदवार भेटणार आहेत..... जोपर्यत जाहिरात येणार नाही तोपर्यंत प्रयत्न आम्ही प्रयत्न करणार....!
लढणार आणि जिंकणार देखील 🔥 ✌️
@RVikhePatil@CMOMaharashtra
@VastavKatta मला वाटते तुम्ही क्लासेस चालक याच्या कडून पैसे घेऊन हे बोलत आहात. मुळात offline तूर्तास स्थगित आहे तरी तोच विषय रेटून राहल्या आहात. मुळ मागणी मेगा भरतीची आहे. पोरांना जाहिरात हवी. सरकारने तत्काळ सरळसेवा जाहिरात प्रसिद्ध करावी. अन्यथा उद्रेक होईल.
राज्याचे मुख्यमंत्री आणि लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांनी वेळोवेळी केलेल्या घोषणेप्रमाणे ५० ते ६० हजार पदभरती जाहिराती २०२६ मध्येच प्रसिद्ध कराव्या लागतील.....!
@Dev_Fadnavis
काल महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक मा. सदानंद दाते यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन दादा सपकाळ, माजी मंत्री मा. आरिफ नसीम खान आणि आमदार मा. भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण बैठक झाली.
या बैठकीत मी प्रस्तावित पुणे - मुंबई “रोजगार यात्रा” हा विषय उपस्थित केला. त्यावर मा. महासंचालकांनी स्पष्टपणे सांगितले की, संविधानिक आणि कायदेशीर मार्गाने काढण्यात येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला महाराष्ट्र पोलिसांकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल. त्यामुळे सर्व विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार आणि युवकांनी कोणतीही चिंता करू नये. यात्रेची तारीख आणि पुढील कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येईल. याबाबतचे एक अधिकृत पत्र मी स्वतः लवकरच संबंधित सर्व पोलीस ठाण्यांना देणार आहे, जेणेकरून यात्रा शांततापूर्ण, संविधानिक आणि कायदेशीर पद्धतीने पार पडेल.
ऑगस्ट महिना हा क्रांतीचा महिना आहे. रोजगार, न्याय आणि तरुणांच्या हक्कांसाठी आपण सर्वजण एकत्र येऊया!
लढणार… आणि जिंकणार देखील! 🔥✊
@FutureMpsc12@mpsc_office@bhimanwar सरळसेवाभरती online घेण्याचा निर्णय एकदम योग्य होता परंतु हे क्लासेसचालक स्वतःच्या फायद्यासाठी पोरांना रस्त्यावर उतरवले. कारण online मुळे यांचे क्लासेस बंद पडणार होते. Online परीक्षा 2महिन्यात होईल तर यांना batches सुरू करता येणे अवघड होते. Mpsc reform योग्य आहे
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis आजच्या दिवशी तरी मेगा भरतीची एक जाहिरात प्रसिद्ध करून बेरोजगार विद्यार्थ्यांना गोड बातमी द्या. मेगा भरतीची घोषण होऊन 2 वर्ष झाले आतापर्यंत एकही जाहिरात प्रसिद्ध झाली नाही.नगरपरिषद गट क आणि ड, आरोग्य विभाग गट क आणि ड. या जाहिराती तत्काळ प्रसिद्ध करा कृपया आपण जातीने लक्ष घालावे..
@Dev_Fadnavis@narendramodi आजच्या दिवशी तरी मेगा भरतीची एक जाहिरात प्रसिद्ध करून बेरोजगार विद्यार्थ्यांना गोड बातमी द्या. मेगा भरतीची घोषण होऊन 2 वर्ष झाले आतापर्यंत एकही जाहिरात प्रसिद्ध झाली नाही.नगरपरिषद गट क आणि ड, आरोग्य विभाग गट क आणि ड. या जाहिराती तत्काळ प्रसिद्ध करा कृपया आपण जातीने लक्ष घालावे..
@VastavKatta आयोगाला विनंती आहे सरळसेवा परीक्षा योजना आणि जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करावी. तुम्ही ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या निर्णयाचा स्वागत करतो. कोणीही आंदोलन करणार नाही. महाराष्ट्रात सर्व सरळसेवा ऑनलाईन पद्धतीने चालू आहेत. @Dev_Fadnavis@mpsc_office#mpsconlineexam
@VastavKatta तुमचा असाच चालू राहिला तर जाहिराती येणार नाही ऑनलाईन 1 वर्षासाठी stay असताना offline साठी आंदोलन करणे कितपत योग्य आहे. मेगा भरती हाच आमच main मुद्दा आहे. पोरांना नोकरी पाहिजे आणि तुला ऑफलाईन. शासनाने मेगा भरती जाहिरात प्रसिद्ध करावी कोणीही आंदोलन करणार नाही.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@amal_mahadik मेगा भरतीची घोषणा होऊन 2 वर्ष पूर्ण झाले. आणि आपण 2026 नोकर भरतीचे वर्ष अशी घोषण केली परंतु6महिने पूर्ण झाले अजूनपर्यंत कोणतीही प्रत्यक्षात आली नाही तरी कृपया आपल्या घोषणेप्रमाणे तत्काळ जाहिराती प्रसिद्ध करावी अन्यथा दिल्लीमध्ये जे चालू आहेत त्याचे पडसाद MH दिसतील #megh_bharathi
@VastavKatta तुमचा असाच चालू राहिला तर जाहिराती येणार नाही ऑनलाईन 1 वर्षासाठी stay असताना offline साठी आंदोलन करणे कितपत योग्य आहे. मेगा भरती हाच आमच main मुद्दा आहे. पोरांना नोकरी पाहिजे आणि तुला ऑफलाईन. शासनाने मेगा भरती जाहिरात प्रसिद्ध करावी कोणीही आंदोलन करणार नाही.