मा. मुख्यमंत्री महोदय, MPSC अंतर्गत लेखापरीक्षण व लेखा विभागातील गट-अ, गट-ब व गट-क पदांसाठी स्वतंत्र कॉमर्स केडर स्थापन करावे. लाखो वाणिज्य शाखेतील विद्यार्थी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाने तातडीने न्याय द्यावा!
@Dev_Fadnavis@NikhilPatil_MH@Ashishjaisw3Adv@VRadhaIAS
MPSC गट-क 2026 पूर्व परीक्षा 24 जानेवारी 2027 रोजी नियोजित वेळापत्रकानुसारच घ्यावी.
मुख्य परीक्षा मार्च 2027 अखेरपर्यंत आयोजित करावी.
परीक्षा आणि निकाल प्रक्रियेत अनावश्यक विलंब टाळून भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी.
@mpsc_office@Dev_Fadnavis@NikhilPatil_MH
मा. @Dev_Fadnavis जी,
MPSC गट-क 2026 पूर्व परीक्षा 24 जानेवारी 2027 रोजी नियोजित वेळापत्रकानुसारच घ्यावी.
मुख्य परीक्षा मार्च 2027 अखेरपर्यंत आयोजित करावी.
परीक्षा आणि निकाल प्रक्रियेत अनावश्यक विलंब टाळून भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी.
@mpsc_office@CMOMaharashtra
मा.आ.@VikramPachpute_
आयोगाने पुन्हा पाचव्यांदा ग्रुप C 2026 पूर्व परीक्षा पोस्टपोन केली. यात आता 8 महिने अक्षरशःवाया गेलीत आमची. त्यात भर म्हणून राज्यात दुष्काळ पडलाय.पोरांनी अजून किती दिवस बेरोजगार राहायचं? साहेब आमची खालील मागणी तात्काळ पूर्ण करावी.
@mpsc_office@Dev_Fadnavis
राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद- पंचायतीमध्ये ५५ हजारपेक्षा अधिक पदे रिक्त असून त्यातील राज्यस्तरीय संवर्ग आणि संबंधित नागरी संस्थांमधील ४० हजार विविध पदांची #भरती प्रक्रिया लवकर सुरु करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.