चार वेळा पुढे गेलेली आणि आता ३ जानेवारी ला होणारी गट क पूर्व परीक्षा कोणत्याही परिस्थितीत नियोजित वेळेतच व्हावी आणि मुख्य परीक्षेचे देखील दिनांकसहित नोटिफिकेशन आयोगाने लवकरात लवकर जाहीर करावे. @mpsc_office@Dev_Fadnavis@bhimanwar सर.
मा. अध्यक्ष,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग.
3 जानेवारीला नियोजित "महाराष्ट्र अराजपत्रित गट क पूर्व परीक्षा 2026" कोणत्याही कारणे आता पुढे ढकलू नये अशी समस्त महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची विनंती आहे.
@mpsc_office@CMOMaharashtra#गट_क_पूर्व_परीक्षा_2026#Mpsc
3 जानेवारीला नियोजित महाराष्ट्र अराजपत्रित गट क पूर्व परीक्षा 2026 कोणत्याही कारणे आता पुढे ढकलू नये तसेच सदर परीक्षेची मुख्य परीक्षा फेब्रुवारी 2027 अखेर पर्यंत घेण्यात यावी समस्त महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची विनंती आहे
@mpsc_office@CMOMaharashtra@bhimanwar
मा. @Dev_Fadnavis
साहेब
MPSC भरती प्रक्रिया आता वेळबद्ध झाली पाहिजे!
एक परीक्षा जाहीर होते आणि भरती प्रक्रिया 2–2 वर्षे चालते — हे थांबले पाहिजे.
गट-क 2026 पूर्व परीक्षा सलग 4 वेळा पुढे ढकलली गेली.
यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ, पैसा आणि अभ्यासाचे नियोजन मोठ्या प्रमाणात
विद्यार्थ्यांसाठी परीक्षा म्हणजे केवळ एक संधी नाही, तर त्यांच्या आयुष्याची दिशा ठरवणारा काळ आहे. त्यामुळे आर्थिक नुकसानापेक्षाही मानसिक ताण आणि वाया जाणारा मौल्यवान वेळ अधिक गंभीर आहे.
#MPSC ने विद्यार्थ्यांच्या हिताचा संवेदनशील विचार करून गट-क पूर्व परीक्षा नोव्हेंबरमध्ये घेण्याचा निर्णय घ्यावा.
@mpsc_office
@mpsc_officeनियोजित महाराष्ट्र #गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ३ जानेवारी २०२७ रोजी घेण्याऐवजी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला आयोजित करण्यात यावी.
विद्यार्थी गेल्या अनेक महिन्यांपासून या परीक्षेची तयारी करत असून, परीक्षेच्या प्रतीक्षेत त्यांनी सातत्याने संयम राखला आहे. वारंवार होणाऱ्या विलंबामुळे विद्यार्थ्यांच्या संयमाची परीक्षा होत आहे. आता आणखी प्रतीक्षा न लावता विद्यार्थ्यांच्या भावनांचा आणि त्यांच्या मौल्यवान वेळेचा विचार करून परीक्षा लवकरात लवकर घेण्यात यावी..
@bhimanwar@RRPSpeaks@LoksattaLive
#MPSC
MPSC मधील Computer Based Torture (CBT) रद्द करा
आज विधानपरिषदेमध्ये MPSC ची ऑनलाईन CBT परिक्षा विद्यार्थ्यासाठी Computer Based Torture ठरणार असल्याने ती रद्द करावी अशी मागणी केली. या परीक्षेमुळे नॉर्मलायझेशन, सर्व्हर डाऊन, पेपरफुटी, परीक्षा केंद्रांवरील गैरव्यवहार आणि तांत्रिक अडचणी येणार आहेत. UPSC सह अनेक राज्यांमध्ये स्पर्धा परीक्षा ऑफलाईन होत असताना महाराष्ट्रात ऑनलाईनचा हट्ट का? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच सरकारने सर्व सरकारी भरती परीक्षांसाठी 'वन टाइम परीक्षा फी' लागू करून विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करावा अशी मागणी केली.
MPSC मधील Computer Based Torture (CBT) रद्द करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
👇
https://t.co/X0BRMCjGLC
सेवाभरतीसाठी एक पूर्वपरीक्षा व तीत प्राप्त गुणांवर मुख्यपरीक्षेसाठी पात्रता हीच पद्धत #MPSC ने तूर्तास अवलंबणे बरे.'भिन्न सत्रांत ऑनलाईन पूर्वपरीक्षा व गुुणांंचे समानीकरण'या निर्णयाने आधीच असमाधानी असणारे उमेदवार आयोगाच्या दोन/तीन ऑनलाईन पूर्वपरीक्षांच्या सुुतोवाचाने अजूून विचलीत
Remembering former Union Minister and our inspiration Loknete Gopinath rao Munde ji, on his Birth Anniversary!
A leader who lived for public welfare, a pillar of strength for the common man, and a visionary statesman.
लोकहितासाठी झटणारे लोकनेते, जनसामान्यांचे आधारस्तंभ, कुशल संघटक, माजी केंद्रीय मंत्री, आमचे प्रेरणास्थान गोपीनाथरावजी मुंडे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
#गोपीनाथरावजी_मुंडे #गोपीनाथ_मुंडे #लोकनेते #GopinathMunde