@NikhilPatil_MH@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mpsc_office सर मनःपूर्वक आभार
वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांवर वर्षानुवर्षे झालेल्या अन्यायावर गुजरात तामिळनाडू इ. सारख्या राज्यांमध्ये लेखा व लेखापरीक्षण पदांकरिता स्वतंत्र कॅडर प्रमाणे महाराष्ट्रात देखील स्वतंत्र कॅडर करून वाणिज्य विद्यार्थ्यांना न्याय द्याल, ही अपेक्षा.
@CMOMaharashtra
@ShahsikantL वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा हा केवळ रोजगाराचा प्रश्न नाही, तर त्यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या सन्मानाचा प्रश्न आहे. Commerce क्षेत्रातील पदांसाठी Commerce विद्यार्थ्यांनाच न्याय्य संधी मिळाली पाहिजे. स्वतंत्र Commerce Cadre ही काळाची गरज आहे!
वाणिज्यच्या विद्यार्थ्यांनी कधीही सरकार विरोधात भूमिका घेतली नाही. मंत्र्यांविरोधात भूमिका घेतली नाही. कारण न्याय मिळेल ही आशा आम्हाला होती. पण जर आता असा तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत असेल, तर काळजावर दगड ठेवून सरकार विरोधात भूमिका घ्यावी लागेल...
#JusticeForCommerce
@ShahsikantL@Ashishjaisw3Adv वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा हा केवळ रोजगाराचा प्रश्न नाही, तर त्यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या सन्मानाचा प्रश्न आहे. Commerce क्षेत्रातील पदांसाठी Commerce विद्यार्थ्यांनाच न्याय्य संधी मिळाली पाहिजे. स्वतंत्र Commerce Cadre ही काळाची गरज आहे!
साहेब, आपल्या आश्वासनावर आम्ही विश्वास ठेवला "मी वाणिज्य विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही" हे शब्द कानात घुमत आहेत. पण काल जाहीर झालेल्या RR मध्ये वाणिज्य शाखेला भोपळा मिळणे, हा आमच्यासाठी मोठा धक्का आहे. विश्वास तुटलाय, पण आजही न्यायाची अपेक्षा तुमच्याकडूनच
@Ashishjaisw3Adv
सुधारित वेतनश्रेणीसह पदनाम बदलण्याच्या मागणीकरिता मंत्रालयातील लिपीक कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यांच्या मागण्यांची सरकारने योग्य ती दखल घेणे गरजेचे आहे. मंत्रालय ही केवळ एक कार्यालयीन जागा नसून राज्यभरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे ठिकाण आहे.
परिणामी, मंत्रालयीन लिपीक कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनामुळे ऐन दुष्काळी परिस्थितीत नागरिकांची कामे खोळंबण्याचा धोका आहे. तरी राज्य सरकारने संबंधित कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या मागण्या सोडवण्याबाबत कार्यवाही करावी, ही विनंती.
मा. मुख्यमंत्री महोदय, MPSC अंतर्गत लेखापरीक्षण व लेखा विभागातील गट-अ, गट-ब व गट-क पदांसाठी स्वतंत्र कॉमर्स केडर स्थापन करावे. लाखो वाणिज्य शाखेतील विद्यार्थी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाने तातडीने न्याय द्यावा!
@Dev_Fadnavis@NikhilPatil_MH@Ashishjaisw3Adv@VRadhaIAS
मा. मुख्यमंत्री महोदय, MPSC अंतर्गत लेखापरीक्षण व लेखा विभागातील गट-अ, गट-ब व गट-क पदांसाठी स्वतंत्र कॉमर्स केडर स्थापन करावे. लाखो वाणिज्य शाखेतील विद्यार्थी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाने तातडीने न्याय द्यावा!
@Dev_Fadnavis@NikhilPatil_MH@Ashishjaisw3Adv@VRadhaIAS
@MSRDC_official सारख्या महत्त्वाच्या व महत्त्वाकांक्षी विभागात मनुष्यबळाची आवश्यकता असल्यास मनुष्यबळ पुरवठादार एजन्सीमार्फत कंत्राटी नियुक्त्या करण्याऐवजी नियमित सरळसेवा पदभरती का राबवली जात नाही? सदर जाहिरातीचा जाहीर निषेध
महाराष्ट्रात स्थापत्य अभियांत्रिकीचे हजारो पात्र व सुशिक्षित बेरोजगार उमेदवार शासकीय सेवेत संधीच्या प्रतीक्षेत आहेत. अशा परिस्थितीत कंत्राटी मनुष्यबळ पुरवठ्यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्याऐवजी कायमस्वरूपी पदनिर्मिती करून पारदर्शक पद्धतीने नियमित भरती राबवणे ही काळाची गरज आहे.
आमच्या प्रमुख मागण्या:
1. कंत्राटी मनुष्यबळ पुरवठ्याऐवजी नियमित सरळसेवा पदभरती राबवावी.
2. विभागातील रिक्त पदांचा आढावा घेऊन भरतीचे वेळापत्रक जाहीर करावे.
3. पात्र बेरोजगार अभियंत्यांना शासकीय सेवेत संधी उपलब्ध करून द्यावी.
महाराष्ट्र शासनाने व MSRDC प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा सर्व विद्यार्थ्यांना रस्त्यावरची लढाई लढावी लागेल हे मात्र नक्की...!
अध्यक्ष म्हणून आमची @mieknathshinde साहेबांना कळकळीची विनंती आहे की मागील अनेक वर्षांपासून सरळसेवा पदभरती पासून वंचित राहिलेल्या @MSRDC विभागाला आपण आदेश करावे व नियमित पदभरती राबवून बेरोजगार विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही नम्र विनंती @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@Shivsenaofc
राजकीय आंदोलनांच्या गदारोळातही विद्यार्थ्यांच्या भविष्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर माझा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरूच होता...!
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही राजकीय नेत्यांनी राजस्थानच्या धर्तीवर ₹१०० चे कार्ड घेऊन परीक्षा देण्यासंदर्भात विविध मागण्या मांडल्या होत्या. मात्र, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने आर्थिक दिलासा मिळावा, यासाठी राजस्थानच्या धर्तीवर ₹१०० च्या कार्डऐवजी सर्व MPSC परीक्षांचे अर्ज पूर्णपणे ₹० (निःशुल्क) भरता यावेत, अशी आग्रही मागणी मी यापूर्वीही केली होती.
परवासुद्धा माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब आणि श्रीमती व्ही. राधा जी यांच्याकडे ही मागणी पुन्हा मांडली. मात्र, ही सुविधा सुरू करताना तिचा लाभ केवळ प्रामाणिकपणे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या आणि परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाच मिळावा, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याची मागणी मी केली आहे.
त्याचबरोबर परीक्षेची विश्वासार्हता आणि पारदर्शकता टिकवण्यासाठी आणखी दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.
१. प्रश्नपत्रिका छपाईपासून ते परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचेपर्यंतची संपूर्ण यंत्रणा अत्याधुनिक आणि सुरक्षित करण्यात यावी.
२. परीक्षेच्या दिवशी प्रत्येक परीक्षा केंद्राच्या तपासणीसाठी (Inspection) स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही.
या सर्व महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयांवर शासनाकडून निश्चितच योग्य आणि विद्यार्थीहिताचा निर्णय घेतला जाईल, असा मला विश्वास आहे.
माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना एवढेच सांगायचे आहे की, राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि हा तुमचा निखिल पाटील तुमचा सहकारी म्हणून कायम तुमच्यासोबत उभा राहील. तुम्ही बिनघोर राहा, कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नका आणि फक्त आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा.
तुमच्या प्रश्नांसाठी आवाज उठवण्याची आणि त्यांचा सातत्याने पाठपुरावा करण्याची जबाबदारी माझी आहे!
@Dev_Fadnavis@mpsc_office@CMOMaharashtra