तब्बल 55 वर्ष आमदार असणार्या 'गणपतराव देशमुखांना' अनेक राजकीय पक्षांनी ऑफर दिल्या होत्या.
मात्र हा माणूस अखेरच्या श्वासापर्यंत मतदारांशी प्रामाणिक राहिला.
आजकालच्या या पुढाऱ्यांकडे बघून
'असा एक आमदार' महाराष्ट्रात होता,
यावर कदाचित पुढची पिढी विश्वास सुद्धा ठेवणार नाही.
बद्दल बोलू नाही धीरेंद्र.
शिवराय आभाळा एवढे आहेत त्यांच्या पराक्रमाबद्दल आणि इतिहासावर बोलण्याची लायकी नाही तुझी.
आणि महाराष्ट्राचे राज्यकर्ते हे सगळं समोर बसून ऐकत होते खरच नवल वाटत आहे.
@Dev_Fadnavis अश्या गरळ ओकणाऱ्या लोकांन वर आपण कार्यवाई करणार की नाही ?
“शिवराय थकले आणि राजपाट समर्थांकडं दिला,” हे बागेश्वर नामक भोंदूचं वक्तव्य संतापजनक आहे.अशा प्रकारची वक्तव्ये करून छत्रपतींच्या इतिहासाला गालबोट लावून महापुरुषांचं महत्व कमी करण्याचा एककलमी कार्यक्रम ह्यांनी हाती तर घेतला नाही ना ?
ज्या गोष्टीच आपल्याला ज्ञान नाही त्या गोष्टी
Today I visited @KotakBankLtd at Chatrapati Sambhajinagar Maharashtra for Bank solvency the charges taken by bank are more than 10% as compared to other banks . Nationalist bank taking 1500 for that where as kotak taking 12000. Are you plundering your customers?
@udaykotak
दिल्ली बॉम्बस्फोटातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली....💐
उद्या बिहार निवडणुकीच्या 122 जागांसाठी मतदान आहे.
बिहार हातचे गेले की पंतप्रधान पद सुद्धा जाणार... म्हणुन..?
नोटबंदी नंतर दहशतवाद संपला...?
नेमकं काय..? प्रश्न तर कायमच आहेत.
दिल्लीतील स्फोटानंतर मुंबई मध्येही हायअलर्ट जारी,आतापर्यंत ११ जणांचा मृत्यु,३० पेक्षा अधिक जण जखमी
राजधानी मध्ये पावलोपावली सुरक्षा रक्षक असतांनी लाल किल्या भोवती अशी घटना घडण खुप असंवेदनशील बाब आहे!
#delhi#delhiblast#दिल्ली
होम लोन 🏠Repayment करणे का गरजेचे आहे ?..
केतन नावाच्या व्यक्तीने ५० लाखांचे होम लोन ८% व्याजदराने पुढील २५ वर्षांसाठी घेतले आहे. सुरवातीला Home Loan Repayment चा फायदा कसा होतो चला तर पाहूया 👉
खालील फोटोत आपण पाहतोय की,
१) केतनचा महिन्याचा EMI ३८,५९१ आहे – ज्यातून ३३,३३३ व्याज (Interest) जाते आणि फक्त ५,२५७ मुद्दल (Principal). 💸
२) पहिल्या वर्षाचे calculation केले तर वर्षाला केतन ४,६३,०९० रक्कम बँकेला EMI च्या स्वरूपात देतो, त्यातून ३,९७,६३५ रुपये व्याज आणि फक्त ६५,४५५ मुद्दल जाते.
Thread
#homeloan_repayment @loan #EMI #आर्थिक_साक्षर #arthfreedom
@keshavupadhye अजून पण विधान परिषद भेटेल अशी आशा आहे का ?
काँग्रेस चे विकास विरोधी धोरण म्हणे अहो केशवजी सुई पासून हे जे तुम्ही टेक्नॉलॉजी वापरत आहात ते काँग्रेस नेच आणलं देशात.
मागच्या १०-१२ वर्षात देश उभा नाही राहिला उगाच आपला काही टीका करतात करायची म्हणून अवघड आहे प्रवक्त्यांच 😂
@Dev_Fadnavis साहेब आपण विरोधी पक्ष नेते असतानाचा हा व्हिडिओ आहे.
राज्य सरकारला ५०% आरक्षण मर्यादा ओलांडता येते असे आपण म्हणाला होता.
आता आपण मुख्यमंत्री आहात सरकार बहुमतात आहे आता आपण मराठा समाजाला आरक्षण द्याल ही अपेक्षा आहे.
व्हिडिओ २०२१ चा आहे.
#मराठा_आरक्षण@iambadasdanve
@Dev_Fadnavis साहेब आपण विरोधी पक्ष नेते असताना ५०% मर्यादा राज्य सरकारला ओलांडता येते असे सांगितले होते
आता आपण मुख्यमंत्री आहात तर आता तेवढं मराठा समाजासाठी आपण नक्कीच कराल अशी आशा आहे.
When there is a will there is a way.
खालील व्हिडिओ २०२१चा आहे
#मराठा_आरक्षण@iambadasdanve
धनखड़ का इस्तीफा:
बीमारी की आड़ या सियासी ऑपरेशन?
तो हुआ वही जो भारत की राजनीति में अक्सर होता है — कुछ अचानक, कुछ अनकहा, और बहुत कुछ अनसुलझा।
भारत के उपराष्ट्रपति श्री जगदीप धनखड़ ने अचानक अपने पद से इस्तीफा दे दिया। लोग हैरान परेशान हैं।
कारण? स्वास्थ्य...!
पर असली कारण अब जो सामने आ रहा है. .
कमेंट में पढ़िए.. 👇
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनसुरक्षा विधेयक विधानसभेत सादर केले. हे जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर झाले आहे. जनसुरक्षा विधेयक नेमके आहे तरी काय? महाराष्ट्रात गरज काय? याबाबत जाणून घेऊया...
#मराठी
चार पातशाह्या मुसंड्या,
मारून वर येत असताना,
एक जहागिरदाराचा मुलगा
त्यांच्या छाताडावर,
भाले रोवुन "छत्रपती" जाहला,
ही गोष्ट साधी सोपी नव्हे..
#शिवराज्याभिषेक_सोहळा2025 🧡🚩
#सदैव_नतमस्तक 🙇
अहंकार आणि अभिमानाची गोष्ट नाही हुंडा देणं आणि हुंडा घेणं .
तो माणूस तुम्हाला त्याची मुलगी देतो हे कमी नाही.
मला वाटत आपण जर ह्याचा विरोध करायचा ठरवला तरी नक्कीच आपल्या आजूबाजूच्या किती तरी मुली वाचू शकतात .
@ChitraKWagh ताई स्वा.संतोष देशमुख ह्यांना न्याय मिळावा म्हणून नाही आपण बोललात विधान परिषदेत.
हे प्रकरण बाहेर काढून संतोष देशमुख विषय बाजूला केला आता इकडे निकाल लागला तुमचे आरोप व्यर्थ गेलेत ..
आता तरी बोलणार का संतोष देशमुख प्रकरणावर ?
ही महिला 36 वर्षाची आहे. छत्रपती संभाजीनगरच्या एमजीएम हॉस्पिटल मध्ये अखेरच्या घटका मोजत आहे. 280 टाके देऊन तिचं शरीर शिवलं आहे.
19 वर्षाच्या तरुणाने शरीर सुखाची मागणी केली, तिने नकार दिला, त्याने कटर काढून सापासप वार केलेत.
@ChakankarSpeaks
ताई यांनी तिची भेट घेईला हवी होती. पालकमंत्री यांनी विचारपूस केली पाहिजे होती. @CMOMaharashtra यांनी तिच्या इलाजाचा आढावा घेऊन तिला वाचवण्याचे प्रयत्न केले पाहिजे होते.
छगन भुजबळ काल जोरात भाषण देत होते. कैलाश बोऱ्हाडे वरील अन्यायावर ते जबरदस्त भाषण करत होते कारण त्यात आरोपी मराठा होता आणि पीडित धनगर होता.
न्याय देण्यासाठी पीडिताची आणि सोबतच आरोपीची जात खूप महत्वाची झालेली आहे.
एमजीएम मध्ये कुणीही मीडिया गेली नाही ना कुणी प्रतिनिधी गेला कारण काय त्या महिलेला जिजाऊच्या लेकीला न्याय देण्यासाठी तिची जात आडवी आली असावी.
कारण ही महिला मराठा आहे आणि आरोपी सुद्धा मराठा आहे. त्यामुळे छगन भुजबळ सारख्याना यात रस नसावा.
मानवता मेली येते...
काय अवस्था असेल 280 टाके देऊन महिला शिवली आहे. पण अधिवेशनात या घटनेची चर्चा नाही.
आरोपीला फाशी झाली पाहिजे.
"संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश "
भुकेलेल्यांना = अन्न
तहानलेल्यांना = पाणी
उघड्यानागड्यांना = वस्त्र
गरीब मुलामुलींना = शिक्षणासाठी मदत
बेघरांना = आसरा
अंध, पंगू रोगी यांना = औषधोपचार
बेकारांना = रोजगार
पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना = अभय
गरीब तरुण-तरुणींचे = लग्न
दुःखी व निराशांना = हिंमत
गोरगरिबांना = शिक्षण
हाच आजचा रोकडा धर्म आहे ! हीच खरी भक्ती व देवपूजा आहे !!
मी नवीन thread चालू करत आहे
स्वराज्याच्या गद्दाराची माहिती
#मराठासाम्राज्यगद्दार
सूर्याजी पिसाळ (जीवनकाळ: इ.स.चे १७वे शतक) हा दख्खनेतील (वर्तमान महाराष्ट्रातील) वाई प्रांताचा देशमुख होता. हा आपल्या राजकीय कारकिर्दीत, मराठेशाहीतील सुर्याजी पिसाळ हा गद्दार मराठा सरदार होता.
राहुल गांधी यांचे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबद्दल नेमके काय आरोप आहेत..?
- गेल्या 5 वर्षात जितके नवे मतदार महाराष्ट्रात नोंदले गेले नाहीत, त्यापेक्षा अधिक मतदार लोकसभा 2024 ते विधानसभा 2024 दरम्यानच्या 5 महिन्यात नोंदले गेले.
- 2019 ची विधानसभा ते 2024 ची लोकसभा या 5 वर्षात 32 लाख नवे मतदार नोंदले गेले.
- मात्र 2024 ची लोकसभा ते 2024 ची विधानसभा या 5 महिन्यात तब्बल 39 लाख 63 हजार 359 नवे मतदार नोंदले गेले.
#RahulGandhi #ElectionCommission #MaharashtraPolice
जर मुख्य आरोपी हा सुदर्शन घुले आहे आणि 22 दिवसानंतर वाल्मीक कराड हा सरेंडर करतो
याचा अर्थ सुदर्शन घुलेला व्यवस्थित जागेवर पोहोचविण्यात आले आहेत का????
हा video 📷 नक्की पाहा
कारण इतकं खुलून कोणत्याच न्यूज channel वर कोणीच नहीं बोलु शकात कोणी 💪🏻💪🏻💪🏻
DM अटकले आहेत का???
जबरदस्त पत्रकारिता आहे💯💯
#अस्तित्वाची_लढाई
#Beed
#BeedCrime
#BeedHatyakand
#मस्साजोग