#BJP नेता #KiritSomaiya की मानहानि मामले में मुश्किलें बढ़ सकती हैं. बता दें, अर्थ एनजीओ और उसके संस्थापक प्रवीण कलमे ने शिवडी कोर्ट में बीजपी नेता के खिलाफ अदालत की अवमानना की याचिका दायर की है.
#Defamation#Contemptofcourt | @RakeshKTrivedi
https://t.co/bnYagIg1Ty
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ज्येष्ठ नेते, खासदार @PawarSpeaks यांच्या प्रमुख उपस्थितीत दै. सकाळच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित पुरस्कार प्रदान कार्यक्रम संपन्न झाला.
कोविड काळात सामाजिक भान जपत एसटीची सेवा दिल्याबद्दल सकाळ माध्यम समूहाने मला सन्मानित केले. हा सन्मान केवळ माझा नसून कोविड काळात सेवा दिलेल्या सर्व कर्मचारी व अधिकारी वर्गाचा आहे.
सकाळ समूहाने नेहमीच पत्रकारितेबरोबर सामाजिक भान जपले आहे.या सन्मानाबद्दल मी सकाळ समुहाचे आभार मानतो.
महाराष्ट्रावर आजवर अनेक संकटं आली, परंतु महाराष्ट्र कधी डगमगला नाही. लातूरचा भूकंप, अतिवृष्टी, वादळं अशा नैसर्गिक आपत्त��ंचा सामना महाराष्ट्राने ��ेला. पण कोरोनाचं संकट मात्र अभूतपूर्व असं होतं. अजूनही ते संपलेलं नाही.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ज्येष्ठ नेते, खासदार @PawarSpeaks जी यांच्या प्रमुख उपस्थितीत दै. सकाळच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित पुरस्कार प्रदान कार्यक्रम संपन्न झाला.
अन्न व औषध प्रशासन मंत्री @DrShingnespeaks, @mayor_mumbai किशोरी किशोर पेडणेकर, सकाळ समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार आणि इतर विविध मान्यवर उपस्थित होते. (४/४)
प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात विख्यात मराठी दैनिक सकाळच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा पुरस्का��� प्रदान करण्यात आला.कोरोना विषाणू संसर्ग स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल श्री.चहल ह्यांना हा सन्मान देण्यात आला आहे(२/४)
आज वर्धापन दिनाच्या निमित्त दै. सकाळने कोरोना महामारीच्या काळात ज्यांनी अतुलनीय कार्य केले त्या सर्वांचा 'सकाळ सन्माना'द्वारे प्रातिनिधिक सत्कार केला. सर्वांचा एकाच वेळी सत्कार करणे शक्य नाही. हा समस्त महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या कोविडकाळातील सर्व योद्ध्यांचा सन्मान आहे.
जागतिक महामारीचा सामना जनता, सरकार, सेवाभावी संस्था, विविध खात्यांनी एकत्रितपणे नेटाने केला. प्रसारमाध्यमांनी सामाजिक भान राखून हा संवेदनशील विषय हाताळला. कोणतीही घबराट निर्माण न होता जनतेला धीर देण्याचं काम केलं. शासनकर्त्यांनाही मोलाच्या सूचना दिल्या, त्याबद्दल मनापासून आभार!
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री इकबाल सिंह चहल ह्यांना सकाळ सन्मान २०२१ हा पुरस्कार @CMOMaharashtra उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या हस्ते प्रदान करून आज (दिनांक ३० जानेवारी २०२१) गौरवण्यात आले. (१/४)