Under the Rule of Shivsena , Aurangabad Municipal Corporation Has not send a Single Proposal for Change in Name to Sambhajinagar,Even When Fadnavis Govt.was ready to Change it .
They wanted to Do when they had their own CM ,Look Now.
That's Why We Need One Absolute Majority Gov.
आम्ही, भाजपची साथ सोडली; भगव्याची नाही - मुख्यमंत्री @OfficeofUT ji
मग, हजारो हिंदूंचा नरसंहार करणाऱ्या, हिंदूंची मंदिरे उध्वस्त करणाऱ्या 'टिपू सुलतान' च्या नावाने मुंबईत उद्यान उभारून कुणाचा उद्धार करत आहात? कधीपासून @ShivSena ला टिपू सुलतान आवडू लागला?
@BJP4Maharashtra@OfficeofUT ज्या नेत्याला बाळासाहेबांनी हाथ दिला तुमच्या पक्षात विरोध असताना आज त्या नेत्यांनी अभिवादन पण नाही केले,एवढा गुरुर येतो कुठून.
ज्या साहेबांच्या खोली मध्ये बसून शाह ने युती केली आज त्यांनी पण अभिवादन नाही केले.
ही प्रमोद महाजन,अटलबिहारी वाजपेयी यांची भाजपा नाही.
25 वर्षे भाजप सोबत युती करून वाया घालवले. - @OfficeofUT
25 वर्षे पूर्वी युती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी केली होती. आज त्यांच्याच जयंती दिवशी त्यांचे पुत्र स्वतः अप्रत्यक्षपणे सांगत आहेत की, त्यांचे वडील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे किती चुकीचे होते.
@HarshalIdea Brother this is politics, everything is fair here until you're in power. And just to refresh, DF too took an oath with Ajit Pawar. I don't call that cheating, it was a good move. But the fact remains unchanged that Senior Pawar out-powered him with a better move.
डियर मराठी पत्रकार, जस्ट FYI..
गेल्या 11 महिन्यांत महाराष्ट्रात 2498 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे अशी माहिती राज्य सरकारने RTI मधून दिली आहे. जमलं तर आणि मालकांनी परवानगी दिली, तर बातम्यांमध्ये दाखवा..🙏
Today was one of the best moments in my life - got to take blessings of somebody I have admired for years in public life
Maharashtra’s most loved & admired leader - one of the best CMs..
Maharashtra wants him as CM again.. soon…
@Dev_Fadnavis