गुजरात,राजस्थान राज्याच्या धर्तीवर संस्थाचालकांना दिलेले अधिकार सरकारने काढून घ्यावेत अनुदान /पगार सरकार देते सरकारने सर्व खाजगी संस्था आपल्या ताब्यात गावेत तरच शिक्षकांवरील अत्याचार कमी होईल.!
@dadajibhuse@dEv_pAliwal
आज पुन्हा एकदा डोकं सुन्न झाल.
धनंजय नागरगोजे काहीच न विचार करता गेले ? ३ वर्षाच्या त्यांच्या चिमुकलीला सोडून.
किती निर्दयी आहेत ही माणस….
हे ….
विक्रम बाबुराव मुंडे
विजयकांत विक्रम मुंडे
अतूल विक्रम मुंडे
उमेश रमेश मुंडे
ज्ञानेश्वर राजेभाउ मुरकुटे
गोविंद (अमोल) नवनाथ आव्हाड
थर्ड ग्रेड माणस आहेत ही. १८ वर्ष पगार दिला नाही आणि पगार मागितला म्हणून हाल केले ? पण हे एकटेच कारणीभूत आहेत का ? शासन काय करतय?
मी त्यांचे फेसबुक पाहिले. ८ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी २०२३ ला आझाद मैदानात आंदोलन केले. उपयोग काय झाला ?
सगळ्यात depressing जागा आहे ती. असंख्य लोक येतात आंदोलनात सहभागी होतात, नारे देतात, आक्रोश करतात आणि आल्या पावली परत जातात.
मग आज धनंजय नागरगोजे ने प्राण दिला ह्याला सरकार जबाबदार नाही का ?
सामान्य माणसाने कस लढायचं? ऐका त्यांची व्यथा
https://t.co/i0BM65KZvE?
@anjali_damania ताई,महाराष्ट्रात अनेक संस्थाचालक कर्मचाराना गुलामी वागणुक देतात,पगार देत नाहीत महिला कर्मचारावरती वाईट नजर ठेवतात भीतीपोटी ते कुठही न्याय मागत नाहीत आणि मजबुरीने आत्महत्येच पाऊल उचलतात संस्थाचालकाच्या अशा वागण्याला शासनाने आळा घातला पाहिजे
बेरोजगारीत पहिला नंबर शिक्षकाचा😔 जो पिढी घडवतो त्याचं शिकताना वय वाढतं, फुकट काम करावं लागतं सोबत छळ कारण 2010 पासून सरकारने शिक्षक भरतीचा बाजार मांडला आणि त्याआधी 2000 मध्ये शिक्षणसेवक योजना आणून खुटा ठोकला. वर्षानुवर्षे बिनपगारी काम व छळ मग आत्महत्याच करील ना तो😭 @dadajibhuse