#कृतज्ञता_वृत्तपत्र_विक्रेत्यांप्रती
आज भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या वृत्तपत्र विक्रेता दिनी कोल्हापुरातील वृत्तपत्र विक्रेत्यांना ��ुष्प देऊन त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.
उत्सव आला विजयाचा, दिवस सोनं लुटण्याचा,
नव जुने विसरुन सारे, फक्त आनंद वाटण्याचा,
तोरणं बांधू दारी, घालू रांगोळी अंगणी,
करु उधळण सोन्याची, जपू नाती मना मनांची..!
विजयादशमी
निमित्त तुम्हाला व तुमच्या परिवारास मन:पुर्वक शुभेच्छा..! #vijayadashmi#Dasara
“Difficulties are part of life. They are there to prepare you, increase you, and develop you.” - Dr. A.P.J. Abdul Kalam
Solemnly remembering to the most inspiring soul and 'Missile Man of India, Dr. A.P.J. Abdul Kalam Ji on his Birth Anniversary.
Took initiative for 100% vaccination in district by announcing cash reward to local bodies.Similarly working for facilities to be provided to covid patients in Nagpur District also.
@priyankagandhi@rssurjewala @HKPatil1953 @PChidambaram_IN@INCIndia
@RahulGandhi ji U R true visionary leader .As Guardian minister of Wardha district 1500 bed jumbo covid centre is being built & number of beds increased in Sevagram n Meghe hospitals, increased supply of oxygen with help of Galwa Company Wardha.
महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल आदरणीय भगतसिंह कोश्यारी यांना जन्मदिवसाच्या मनःपुर्वक शुभेच्छा. आपणास उत्तम स्वास्थ्य, व आयुष्य लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
@maha_governor@BSKoshyari
लोणावळा पुणे येथे राज्यव्यापी ओबीसी,व्हीजेएनटी चिंतन मंथन शिबिरात सामील झालो.ओबीसी समुदायाला एकवटून लढा लढावा लागेल.आरक्षणाकरिता तळागाळातील सर्व घटकांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे महत्त्वाचे असल्याने सर्व पक्��ीय नेत्यांनी एकत्र यावे.
#OBCReservation
@VijayWadettiwar
महाराष्ट्राची गौरव,क्रोएशिया येथे सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत "राही सरनोबत" हिने "२५ मीटर एअर पिस्टल" खेळात सुवर्णपदक पटकावून समस्त देशाची मान उंचावली आहे .या राज्यचा क्रिडा मंत्री नात्याने मी तिचे मनपूर्वक अभिनंदन करतो .💐
संपूर्ण जगात लोकप्रिय खेळ फुटबॉल या खेळाला आपल्या महाराष्ट्र राज्यात देखील मोठ्या प्रमाणात चालना मिळावी व नवीन महिला फुटबॉल खेळाडू निर्माण व्हावे या उद्देशाने फुटबॉल या क्रीडा प्रकारातील आशिया खं��ातील सर्वात मोठी एएफसी महिला आशियाकप २०२२ स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्यात करणार.
जगातील सर्वात मोठया क्रीडा स्पर्धेला ऑलम्पिक क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील खेळाडूंना या राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून शुभेच्छा. खेळाडूंनी उत्तम प्रदर्शन करून आपल्या देशाचा नावलौकिक करणे करीता शुभेच्छा.
#missionolympic2020
महाराष्ट्र कन्या राही सरनोबत हिची जगातील सर्वात मोठ्या क्रीडा महोत्सव ऑलम्पिक करिता झालेली निवड ही समस्त महाराष्ट्र राज्यकरिता सार्थ अभिमानाची बाब आहे. राही हिने आपले पालक व समस्त राज्याचे नावलौकिक केलेले आहे.
#missionolympic2020#missionolympic2020tokyo
जगातील सर्वात मोठ्या क्रीडा समरात टोकियो ऑलम्पिक मधे महाराष्ट्राचे अविनाश साबळे यांनी निवड झाल्याने त्यांचे अभिनंदन व ऑलम्पिक मधे त्यांनी देशाचे नावलौकिक करावे याकरिता शुभे���्छा.
#missionolympic2020
#missionolympic2020tokyo
महाराष्ट्राची लेक,कोल्हापूर गौरव तेजस्विनी सावंत हिची टोकियो ऑलम्पिक करिता निवड होणे हा संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान आहे. तिच्या या परिश्रमात सहभागी तिचे पालक व प्रशिक्षक यांचे आभार व माझ्या महाराष्ट्��ाच्या लेकीला तेजस्विनीला तिच्या उज्वल कारकीर्द करिता शुभेच्छा.
अनुसूचित जाती व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांनी १० वीच्या परीक्षेत ९०% किंवा अधिक गुण मिळवल्यास उच्च शिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी ११वी व १२वी या २ वर्षात प्रत्येकी १ लाखाचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या विद्यार्थ्यांची अधिकाधिक प्रगती व्हावी हीच आमची इच्छा आहे!