23 जून 2022 जाहिरात,
8 ऑक्टोबर 2022 पूर्व,
1, 29 ऑक्टोबर 2023 मुख्य परीक्षा. एकत्र झालेल्या STI, ASO उमेदवारांना नियुक्ती मिळाली आहे. 2 वर्ष होतील आणखी PSI प्रोसेस पूर्ण झाली नाही. @mpsc_office PSI शारीरिक चाचणी तारखा लवकरच जाहीर करा. @Drsuvarnas@DGPMaharashtra@Dev_Fadnavis
@Drsuvarnas मॅडम तोंडावर आलेली PSI शारीरिक चाचणी पोस्टपोन झाल्यामुळे उमेदवार नैराश्यात आहेत. जाहिरात येऊन 2 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. निवडणूक झाली की मैदानी चाचणी घ्यायची असेल तर याच आठवड्यात वेळापत्रक जाहीर करा. @DGPMaharashtra mpsc ला पुरेशे मनुष्यबळ द्यावे ही विनंती.
@mpsc_office च्या नोटिफिकेशन नुसार अपुऱ्या पोलीस मनुष्यबळाच्या अभावी PSI शारीरिक चाचणी पुढे ढकलण्यात येत आहे. @DGPMaharashtra आहे की, 20 मे चा निवडणूक टप्पा पूर्ण झाल्यानंतर mpsc ला मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, म्हणजे पावसाळ्यापूर्वी शारीरिक चाचणी पूर्ण होईल. @Drsuvarnas
PSI 2022
शारीरीक चाचणी पावसाळ्यापूर्वी होणे गरजेचे
20 मे नंतर तातडीने शारीरीक चाचणी घ्यावयाची असल्यास उमेदवारांना आता वेळापत्रक देणे गरजेचे
पोलीस महासंचालकांना हा विषय याआधीच सांगितला आहे
आयोग आणि महासंचालक कार्यालयाने समन्वय साधावा
@mpsc_office@DGPMaharashtra
पोलीस प्रशासन उपलब्ध नसल्यामुळे शारीरिक चाचणी होत नसेल तर, भावी PSI मुलांनी कोणाकडे दाद मागायची. @DGPMaharashtra आपणास विनंती आहे की 20 मे चा निवडणूक टप्पा झाला की लगेच @mpsc_office ला मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, म्हणजे पावसाळ्यापूर्वी शारीरिक चाचणी पूर्ण होईल. @Dev_Fadnavis
@CPMumbaiPolice@CMOMaharashtra@mpsc_office@Drsuvarnas@DGPMaharashtra आपणास विनंती आहे कीं 20 मे चा निवडणूक टप्पा पूर्ण झाल्यानंतर PSI शारीरिक चाचणीसाठी लागणारे मनुष्यबळ mpsc ला उपलब्ध करून द्यावे ही विनंती. तसेच mpsc ने नवीन तारखाची घोषणा करून संभ्रम दूर करावा ही विनंती. 🙏
I had voiced the issue infront of veteran leader Vinayji Sahasrabuddhe & Hon. DCM Devendraji Fadnavis. Both the leaders immediately had taken the cognizance of the issue and had facilitated the expedition of the process and had assured all the help till the completion of the
PSI-2022 aspirants were clueless as to why their result was pending and later were helpless bcz of hinderances involved in getting their mains-exam result declared & also bcz of economic constrainments. Post thorough deliberations with both "boys & girls",
process. Now that all their concerns have been resolved (Mains result declared+ announcement of physical exam schedule), aspirants had came to me to express their gratitude towards me, Vinayji and Hon. DCM Devendraji.
Thanks Vinayji and Devendraji.
@Dev_Fadnavis@Vinay1011
नुकताच PSI मुख्य परीक्षा 2022 चा निकाल जाहीर झाला. शारीरिक चाचणी वरून उमेदवारांमध्ये खूप संभ्रम निर्माण झाला आहे. तरी आयोगाने लवकरात लवकरच शारीरिक चाचणीचे वेळापत्रक जाहीर करावे ही नम्र विनंती आहे. कारण जाहिरात येऊन 2 वर्षापेक्षा जास्त दिवस झाले आहेत. @mpsc_office@Drsuvarnas
महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक -२०२२ या पदासाठी मुख्य परीक्षा होऊन बरेच दिवस उलटूनही प्रस्तुत परीक्षेचा निकाल न लागल्यामुळे व निकाल न लागण्यामागील कारणाबद्दल अनभिज्ञ असल्यामुळे विद्यार्थी हताश झाले होते. विद्यार्थ्यांमार्फत याबद्दल उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस व माझ्याकडे दिनांक ०७ फेब्रुवारी रोजी सकाळी त्यांची कैफियत मांडण्यात आली होती. मा. उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी संवेदनशीलता दाखवत घटनेची तात्काळ दखल घेतली व MPSC नी पण तात्काळ प्रस्तुत पारीक्षेचा निकाल न लागण्यामागील कारण अधिकृतपणे स्पष्ट केले त्याबद्दल माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे विद्यार्थ्यांतर्फे आभार.
मी व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रस्तुत निकाल प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
Yesterday, MPSC, with a notification, clarified that PSI-2022 result is pending because of a transgender issue. Thanks Devendraji and Vinayji for your cognizance.
@Dev_Fadnavis@Vinay1011
I had assured them to put forth the issue infront of Hon. Deputy Chief Minister, Devendraji Fadnavis and Ex. Rajya Sabha M.P., Dr. Vinayji Sahasrabuddhe and had assured them all the assistance from duo.