2019 पासून रखडलेल्या जिल्हा परिषद पदभरती चे वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करावे.प्रत्येकवेळी काही ना काही कारणाने परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.लाखो विद्यार्थी इतके दिवस परीक्षेची वाट पाहून आता हवालदिल झाले आहेत.
#Start_ZP_Exam_2019@girishdmahajan@mieknathshinde@Dev_Fadnavis
जिल्हा परिषद भरती 2019 चे वेळापत्रक लवकर जाहीर करावे.वारंवार विविध कारणांमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.3 वर्ष होऊन गेलीत तरी अजून परीक्षा झाल्या नाहीत.तरी लवकरात लवकर या परीक्षा सक्षम यंत्रणेकडून घेण्यात याव्यात.
#zpexam@girishdmahajan@mieknathshinde@Dev_Fadnavis
जिल्हा परिषद भरती 2019 चे वेळापत्रक लवकर जाहीर करावे.वारंवार विविध कारणांमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.3 वर्ष होऊन गेलीत तरी अजून परीक्षा झाल्या नाहीत.तरी लवकरात लवकर या परीक्षा सक्षम यंत्रणेकडून घेण्यात याव्यात.
#zpexam@girishdmahajan@mieknathshinde@Dev_Fadnavis
‘करून दाखवलं’ म्हणायचंय म्हणून तात्पुरतं काहीतरी करण्याचा काय उपयोग ?आपण केलेलं भरीव काम, हे असं पावसात वाहून गेलं…
जे टिकेल असं काहीतरी करून दाखवायला हवं होतं, म्हणजे आज ही वेळच नसती आली !
आता नव्या सरकारने तरी यावर तात्काळ कायम स्वरूपी तोडगा काढावा .
@CMOMaharashtra#MNS
#NewAlert | "In other countries like the US and UK, if someone is a criminal, they go to jail but in India, they go and join BJP and are welcomed": AAP leader Raghav Chadha
विक्रांत वाचवण्यासाठी गोळा केलेलं पैसे जमा करायला राजभवनात कुठलेही खाते नव्हते
त्यामुळे पैसे पक्षाला दिले असे किरीट सोमय्या यांच्या वकिलांनी दिले स्पष्टीकरण..
याचा अर्थ विक्रांत वाचवायला दिलेले पैसे भाजप पक्षाला देण्यात आले? भाजप ला पैसे का दिले??
#गंभीरबाब........
महाराष्ट्र विधानसभा नियम 293 अन्वये विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर विधानसभेत आज विदर्भ-मराठवाड्यातील विविध प्रश्न, एसटी कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, ओबीसी आरक्षण, विविध परीक्षा घोटाळ्यांवर अनेक विषय मांडले. त्यातील प्रमुख मुद्दे असे...
https://t.co/jooZMvxExc
दीनदयाल अंत्योदय योजना के जरिए भी देशभर में महिलाओं को सेल्फ हेल्प ग्रुप्स और ग्रामीण संगठनों से जोड़ा जा रहा है। महिला स्वयं सहायता समूह की बहनों को तो मैं आत्मनिर्भर भारत अभियान की चैपिंयन मानता हूं। ये असल में राष्ट्र सहायता समूह हैं: पीएम #NariShaktiDeshKiShakti
आरोग्य भरतीत घोटाळा झालाय.काहींना अटकही झाली आहे पण अजूनही आरोग्यमंत्री टोपे साहेब परीक्षा रद्द करत नाहीयेत.
उद्या यांनी परीक्षा रद्द न करता त्या परीक्षेचा निकाल जाहीर केला तर अजिबात आश्चर्य वाटू देऊ नका.😐
#भ्रष्टआरोग्यभरती_रद्द_करा#टोपे_राजीनामा_द्या
आरोग्य भरती पेपरफुटीत रोज नवनवीन खुलासे होत असताना सत्तेतील गप्प आहेतच परंतु विरोधी पक्ष भाजप AC मध्ये बसून मजा बघतोय. महाराष्ट्रात खमका विरोधी पक्ष असता तर सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडले असते. पण आमचे दुर्दैव आम्हाला विरोधीही तसलेच मिळाले..
@Dev_Fadnavis@ChDadaPatil
Time: 11 am
Date: 9th December
Year: 1946
First meeting of the Constituent Assembly was conducted today, exactly 75 years ago. Let us come together and work with the same vision to make Bharat a Vishwa guru.
हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस बिपीन रावत, त्यांच्या पत्नी आणि इतर अधिकारी व कर्मचारी अशा १३ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे.ही घटना देशाला हादरवणारी आहे.मृत्यू झालेल्या सर्वांच्या आत्म्यास चिरशांती लाभो.
भावपूर्ण श्रद्धांजली!
#BipinRawat#India
साहित्य संमेलनातून शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहतो हा ठराव मांडण्यात आला
तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्राने तातडीने द्यावा ही मागणी करण्यात आली
#साहित्यसंमेलन