*उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी यांचे शासन स्तरावर बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटना यांच्या वतीने दिनांक 25 जुलै 2023 आझाद मैदान मुंबई येथे पाच लक्ष महिला व कर्मचारी यांचा भव्य महामोर्चा*
समाज उत्थान व महिला सक्षमीकरण साधणारे हे अभियान, या सरकारने सशक्त करायला पाहिजे.. बचतगट चळवळ ही सुदृढ करावी.. पण दुर्दैव की त्या "उमेद" च्या माउलीला कोरोना च्या गंभीर परिस्थितीत पावसात आंदोलन करावं लागत आहे.
(२/२)
"उमेद'' अभियान ही लाखो महिलांची उमेद आहे.. ग्रामीण भागात महिला स्वयंपूर्ण होऊन त्यांना आर्थिक ताकत देण्याचं काम यातून झालं आहे.. महिला पोषण, शिक्षण, स्वच्छता, बँक व्यवहार आणि सामुदायिक जवाबदारी शिकली आणि सशक्त बनली ते "उमेद" मुळे.
(१/२)
मला प्रशिक्षण मध्ये शिकविलेला गरुड आठवतो, म्हणे त्याचा पण एक काळ वाईट येतो आणि नंतर तो पुन्हा भरारी घेतो,... खरं आहे का?
एक उमेद तुमच्याकडून...
#justice_for_msrlm#PMOfIndia#cmomaharashtra
उमेद मुंडन आंदोलन करके बाल मुख्यमंत्री को भेजे गये. अगर मीडिया को थोडा वक्त हो तो हमारी नोकरिया जा राही है। जरा उसे भी news मे दिखावये।हमे न्याय दिलवाये। msrlm_justice