@NDTVMarathi मुख्यमंत्री जिथे आहेत तिथून वाढवण गाव 12 किलोमीटर लांब आहे. वाढवण आणि वरोर गावचे गावकरी ह्यांहा तिथे उभे पण करणार नाहीत. म्हणून ही लोक लांब राहूनच फेकत आहेत.
@ANI किती फेकत आहेत. मुख्यमंत्री जिथे उभे आहेत तिथून वाढवण गाव 12 किलोमीटर लांब आहे. गावकरी तिथे यांहा उभे पण राहून देणार नाहीत म्हणून ही लोक काही पण बडबडत आहेत.
@IndianOilcl@BPCLimited@HPCL Almost half of yours each petrol pumo dustributors don't have diesel. Is this disturbance in aupply chain or artificial scarcity to loot common people ?
@drmbct Flying Ranee first class turn into second class but nobody cares. No TTE in coach. Only people who paying for First Class suffers .@indianrail@WESTERNRAILWAY6
उत्तर कोकणातील सर्वच मुख्य मंदिरातून हळूहळू मराठी हद्दपार होत चालली आहेत. सुरुवातील लोक ग्रुप बनवतात ज्यात मुख्यत्वे करून परप्रांतीयच असतात. भजन घेतली जातात ती सुद्धा मराठी व्यतिरिक्त हिंदी आणि गुजराती मध्ये असतात. @ekikaranmarathi@stophindiinMH
@MumbaiPolice@CPMumbaiPolice मी माझ्या कुटुंबासोबत आज राणीच्या बागेत जाण्यासाठी निघालो मुंबई सेंट्रल स्टेशनच्या बाहेर टॅक्सी क्रमांक MH01AT5755 ह्या चालकाने माझ्याकडून ₹ 200 घेतले ज्या प्रवासाचे भाडे फक्त ₹70 आहे. अशीच लूट मुंबई सेन्ट्रल वरील टॅक्सी वाले करत असतात.
@drmbct@WesternRly Flying Ranee First class always filled with non FC commuters. This problem is for both way. Commuters with valid First Class superfast ticket facing lot of issues. Kindly take action against it.