जमिनी आमच्या , हुतात्मे झाले आमचे लोक. रक्ताचे पाणी करून त्या माय मातीवर हक्क दिले ते दि.बा. पाटील साहेबांनी. पक्ष राहीले बाजूला अखिल समाजाची मागणी. ज्यांची जमिन त्यांचे नाव. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त दिबा पाटील साहेबांचेच नाव. हुतात्म्यांना सलाम 🚩✈✈✈🙏