राम पुर्णेकर:
“मी माझे वडील गमावलेत,मला न्याय हवाय "
असा आक्रोश करत राम ,एकनाथ शिंदे यांच्या घराकडे आंदोलन करण्यासाठी निघाला तेंव्हा ठाणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले!
राम ने प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्या कटात राजा शिंदे आणि मीनाक्षी शिंदे सहभागी असल्याचे पुरावे दिले,
तरी या संशयीत आरोपीना ताब्यात घेतले जात नाही!
पण राम पूर्णेकरला पोलिस उचलून घेऊन गेले!महाराष्ट्र पोलिसांचे चारित्र्य साफ बिघडले आहे!
@Dev_Fadnavis@ThaneCityPolice@PMOIndia
@prasadvedpathak Wrong statement...we are wasting time on watching reels and YouTube..progress does not mean happy life... living happily is a progress ..