सोमवार बाजार, मलाड पश्चिम येथील स्पीड ब्रेकर रात्री अंधारात दिसत नाही, वाहनचालकांना ते ओळखता येत नाहीत , शेजारीच शाळा आहे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. कृपया यावर रॅडियम पॅचेस लावण्याची कृपा करा.
@mybmcWardPN@MTPHereToHelp
@mybmcRoads
@MaheshGotadmns@Malad_official
पी उत्तर विभागातील एस.व्ही.रोड न्यू ईरा सिग्नल लगत असलेल्या डांबरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्यांचा साम्राज्य झालेले असून अपघाताला वळण देणारं रस्ता त्वरित आयुक्त साहेब जातीने लक्ष घालणार का ?
@mybmcWardPN
@mybmcRoads
@mybmc
पी-उत्तर विभागीय कार्यालयाच्या बाजूला पाण्याची लाईन फुटून त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे पाण्याची लाईन फुटून आज ३ दिवस झाले तरी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना जाग येत नाही आहे. लवकरात लवकर पाण्याची लाईन दुरुस्त करावी.
@mybmc@mybmcWardPN@mnsreport9
पी/उत्तर विभागातील प्रभाग क्रमांक: ४७ येथील वदानीवाला सोसायटी समोर,श्री स्वामी समर्थ मार्ग येथील गटार तुडुंब भरून वाहत आहे.रस्त्यावर पाणी साचले असून नागरिकांना चालण्यास त्रास सहन करावा लागत आहे @mybmcWardPN
सदर ठिकाणचे गटार साफ करून घेण्यात यावे ही विनंती

मुंबई महानगरपालिकेच्या पी दक्षिण विभाग अंतर्गत प्रभाग क्रमांक ५० यतील चिंचोली विठ्ठल पाडा वसाहत येथे झोपडपट्टी स्लम असल्या कारणाने महाडा नी झोपडपट्टी घोशीत करुण एस.आर.ए च्या नावाखाली बिल्डर ला विकास करण्याची संधी दिली असल्या कारणामुळे गेले अनेक वर्ष
महानगरपालिकेने करण्याचे नियोजन असताना सुद्धा आमच्या वसाहतीला वाली नसल्या मुळे महानगरपालिकेच्या आडमुडी धोरणामुळे ती केली जात नाही. त्यामुळे मोठ्या साथीचे रोग या विभागात होत असुन आपण या कडे जातीने लक्ष घालुन त्वरीत कामे करण्यात यावी ही नम्र विनंती.
@CMOMaharashtra
सुरेश भवन वदानीवाला इमारतीच्या बाजुला चिंचोली बंदर रोड मालाड (प) येथील, पथदिवा क्रमांक PCY026 हा दिवा गेले आठवडाभर बंद आहे @RelianceEnergy1@reliancepower@mybmc@mybmcWardPN या पैकी संबधित खात्याने लवकरात लवकर कारवाई करून पथदिवा पुन्हा सुरू करावा.

रस्त्यावर वर बेकायदेशीर बॅरिकेशन लावलेली आहे. असा मुंबई महानगरपालिकेच्या नियामनुसार बॅरिकेशन लावण्यात येत नसताना आशा स्वरूपाचे बॅरिकेशन लावण्यात आले आहे त्या संबंधाची सखोल चौकाशी करण्यात यावी.
@mybmcWardL@mybmc@MTPHereToHelp@IqbalSinghChah2
मा. महोदय,
एल विभगतील एस. जी. बर्वे मार्ग येथील अंजुमन शाळे शेजारी पिंकी अपार्टमेंट च्या समोर फूटपाथ वरील रेलिंग लावण्यात आले होते त्या रेलिंग वरती लोखंडी काटे लाऊन शाळेतील लहान विद्यार्थी त्याच फूटपाथ वरुन ये जा करित असताना अपघात होऊ शकतो म्हणून असे रेलिंग शाळेच्या परिसरत लाऊ
नये व तसेच लावन्यात आलेले रेलिंग कडण्यात यावे. तसेच एस.जी. बर्वे मार्ग हा रस्ता मुंबई महानगरपालिकेच्या हद्दित येनारा रस्ता आहे त्याच्या वरील अनेक महिन्या पासुन पिंकी अपार्टमेंट च्या रहिवशी कबजा करुन कोणताही महसुल मुंबई महानगरपालिकेला न भारत खाजगी पार्किंग साठी बॅरिकेशन लाऊन