गोव्यातून दारूची बाटली दुसऱ्या राज्यात घेऊन जाता येत नाही, इतकी जबरदस्त नाकाबंदी असते, मात्र दिल्ली मध्ये बॉम्बस्फोट होतो आणि आपल्या गृहखात्याला काही माहिती नसते.
���मदारांचं मानधन वाढवायचं म्हटलं की क्षणात सर्व एकमताने हात वर पण शेतकऱ्यांची कर्जमाफी आली की ‘अभ्यास करावा लागेल’ म्हणत सरकार वर्षानुवर्षं विचार करत बसतं.ज्यांच्या घामावर हे राज्य उभं आहे,
त्यांच्यासाठी अभ्यास…
आणि जे फक्त खुर्चीवर बसतात, त्यांच्यासाठी वाढीचा जल्लोष!
जेवण निकृष्ट दिले तर आमदार मारहाण करतात.
मग,
रस्ते, पाणी निकृष्ट दिले म्हणून सामान्य जनतेने काय करावे?
खते, बियाणे, निकृष्ट दिले म्हणू�� शेतकऱ्यांनी काय करावे?
आणि
आपल्या मुलांना निकृष्ट दर्जाचे शिक्षण दिले जातेय हे बघून पालकांनी काय करावे?
भारतीय जमवा जमव पार्टी ची कमाल आहे:
नाशिक मध्ये शिवसेना पदाधीकारायांवर आधी खोटे गुन्हे दाखल केले.हे सर्व पदाधिकारी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात गेले. पोलिस अटक करतील म्हणून हे सगळे जण फरार झाले…
क्लायमॅक्स असा की::
हे सगळे फरार ( भाजपा साठी गुन्हेगार) ��ज भाजपात प्रवेश करत आहेत!
जमवा जमव पार्टी ने महाराष्ट्राची वाट लावली आहे,
सत्ता पैसा दहशत! दुसरे काही नाही!
@narendramodi
@AmitShah
@Dev_Fadnavis
#ChandigarhMayorElections से साबित हुआ कि ये चुनाव जीतते नहीं, चुनाव चोरी करते हैं
इन्होंने चंडीगढ़ मेयर चुनाव में 25% Vote चोरी कर लिए
लोकसभा चुनाव में 90 Crore लोग वोट डालते हैं तो सोचिए ये कितनी बड़ी गड़बड़ करते होंगे
ये Confidence से कहते हैं कि 370 Seats आ रही हैं, इन्हें लोगों के Vote की ज���रूरत नहीं है फिर तो इन्होंने कुछ तो गड़बड़ कर रखी है
- CM @ArvindKejriwal
रेल्वे स्टेशनवर चहा विकलेल्या फेकूला सर्वसामान्य जनतेची ही समस्या दिसली नसेल का?
गोरगरीब जनतेचा प्रवास सुखाचा होईल याकरिता @RailMinIndia@Central_Railway प्रयत���न करावा.
@Dev_Fadnavis पुण्यात मोहोळ यांच्यावर गोळीबार
जालन्यात गजानन तौर यांच्यावर गोळीबार
कल्याण'मध्ये गायकवाड यांच्यावर गोळीबार
सांगलीत RTI कार्यकर्ता संतोष कदम यांची हत्त्या
मुंबईमध्ये अभिषेक घोसा��कर यांच्यावर गोळीबार आणि काल निखिल वागळे यांच्यावर हल्ला.
कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र माझा टरबूज्या😡
काय हे ????
फडणवीस, हे काय आहे ?
भाजप चे इतक्या खालच्या दर्ज्याचे राजकारण ?
भाजप विरुद्ध बोलणाऱ्यांवर असा प्राणघाती हल्ला ? ताबडतोब या सगळ्यानं नुसती अटक नाही , त्यांना शिक्षा झाली पाहिजे.
अरे अधोगती कडे वाटचाल होतेय महाराष्ट्राची.
देशात ‘रामराज्य’ आणू म्हणणार भाजप, गुंडराज्य आणि GUNराज्य चालवतांय.
बास आता बास
हे काय चाललंय काय ?
कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली ?
सदा सरवणकरांच्या बंदुकीचा गोळीबार काय, गणपत गायकवाडांचा पोलिस स्टेशन मधला गोळीबार काय, नितेश राणेंची खुलेआम धमकी काय …
गृह मंत्री फोडफोड���च्या राजकारणात इतके माशगुल आहेत की गुंडगिरीवर आळा घालायला त्यांच्याकडे बहुदा वेळच उरलेला दिसत नाही . गुंडांना पाठीशी घालण्याचे हे दुष्परिणाम.
खूपच हादरून काढणारी ही घटना आहे