Kindly consider these democratic voices sir @Dev_Fadnavis .
I'm really thankful sir @satyajeettambe
You look into our grievance....
But sir considering time left... We need some more efforts from you sir..
#FairRajyasevaMains2026
"बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले"
मा. मुख्यमंत्री महोदय
'विद्यार्थी हित' केवळ घोषणा न राहता कृती दिसावी, हीच अपेक्षा आहे.
1) परीक्षेत १००% पारदर्शकता सुनिश्चित करा नव्या प्रश्नपत्रिकेसह
2) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ पुढे ढकला.
@Dev_Fadnavis#PostponeMPSCMains2026
दोन दिवसांपूर्वी पोलिस आयुक्तांसोबत झालेल्या चर्चेनुसार विद्यार्थ्यांच्या वाढत्या दबावामुळं पोलिसांनी गांधी जयंतीच्या दिवशी म्हणजेच २ ऑक्टोबर रोजी MPSC च्या विद्यार्थी सत्याग्रहास परवानगी दिलीय.. पुण्यात पत्रकार संघानजिक एस. एम. जोशी पुलाजवळ हा सत्याग्रह होणार आहे… या सत्याग्रहाला अद्यापही ५ दिवस अवकाश आहे.. तोपर्यंत सरकारने विद्यार्थ्यांशी चर्चा करुन मार्ग काढला किंवा त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या तर हा सत्याग्रह स्थगित होऊ शकतो.. परंतु सरकार ढिम्म राहणार असेल आणि केवळ विद्यार्थ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणार असेल तर मात्र कोणत्याही परिस्थितीत हा सत्याग्रह होणार म्हणजे होणार…. आणि भ्रष्ट अध्यक्षांच्या विसर्जनासह अन्य मागण्या मान्य झाल्याशिवाय थांबणार नाही..!
आता पोलिसांनीच रितसर परवानगी दिल्याने विद्यार्थी आपल्या मागण्यांबाबत सोशल मडियावर, टेलिग्राम चॅनलवर किंवा क्लासमध्ये व्यक्त झाले, तरी कुणावरही कारवाई होणार नाही. त्यामुळं निर्धास्तपणे व्यक्त व्हा… आपल्या हक्कांसाठी बोला… पालकांनाही आवाहन आहे की, आपल्या पुढील पिढीच्या भविष्यासाठी आणि स्वच्छ व पारदर्शक प्रशासनासाठी तुम्हीही या सत्याग्रहात सहभागी व्हा!
@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC #विद्यार्थी_आक्रोश #StudentsProtest
WORDS MUST MEET ACTION
Student welfare topmost priority- CMO
Then plz give us 1)Transparent Process with new question paper
2) Postponement of Rajyaseva Mains 2026.Sincere efforts deserve level playing field, nt anxiety.
Stand with Maharashtra’s future
#FairRajyasevaMains2026
पेपरफुटीच्या शंकेत परीक्षा कशासाठी?
आधी सखोल चौकशी, नव्या सुरक्षित प्रश्नपत्रिका आणि राधा समितीच्या शिफारसींची
अंमलबजावणी व्हावी!
उशीर झाला तरी चालेल, पण राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ पूर्णपणे निष्पक्ष आणि विश्वासार्ह वातावरणातच झाली पाहिजे!
#MPSC#FairRajyasevaMains2026
पिता कहीं आत्महत्या ना कर ले, इस डर से एक बेटा अपने पिता के साथ दिन रात घूमता है!
महाराष्ट्र के धाराशिव जिले से आई इस रिपोर्ट को हर किसी को देखना चाहिए.. सूखे से पीड़ित एक किसान आज आदित्य ठाकरे के दौरे के समय उससे मिलने आया था और उस किसान के साथ कक्षा 5 में पढ़ने वाला उसका बेटा भी मौजूद था.. जब @abpmajhatv के रिपोर्टर ने किसान से पूछा कि बेटे को क्यों लेकर आए हो, तो किसान ने बताया कि एक बार उसके बेटे ने उसे यह कहते हुए सुना था कि अगर ऐसा ही चलता रहा तो कहीं आत्महत्या करने की परिस्थिति ना आ जाए.. तब से लेकर आज तक, बेटा अपने पिता का साथ नहीं छोड़ता.. पिता बता रहे हैं कि खेती पर जाता हूं तब भी आता है, क्योंकि उसे डर है कि कहीं मैं आत्महत्या ना कर लूं.. जब बेटे से पूछा गया तो उसने भी यही कहा कि उसे उसके पिता के जान की फिक्र है.. डर है कि कहीं पिता फांसी ना ले ले.. इसलिए वो हमेशा पिता के साथ रहता है..
सोचिये बेटे को इस उम्र में यह डर सता रहा है.. ना जाने ऐसे कितने बच्चे महाराष्ट्र के कोने कोने में मौजूद हैं