त्यामुळेच पेपर फुटीचे संपूर्ण रॅकेट बाहेर आल्याशिवाय राज्यसेवा मुख्य परीक्षा2026 ची परीक्षाघेणे योग्य ठरणार नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की संपूर्ण सुधारणांशिवाय परीक्षा नको. मग 3 ऑक्टों पासून परीक्षा घेण्याचा आयोगाचा अट्टाहास का #MPSC@PrasannJOSHI#FairRajyasevaMains2026

"विलंबित न्याय हा नाकारलेल्या न्यायासारखा असतो." मा. CM @Dev_Fadnavis जी, पारदर्शक परीक्षेसाठी आज आपल्या संवेदनशील प्रशासनाची नितांत गरज आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी नवीन प्रश्नपत्रिका मिळेपर्यंत मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याचा ऐतिहासिक निर्णय आपण आजच घ्यावा!#mpsc