मराठी भाषा गौरव दिनाच्या मनस्वी शुभेच्छा!
मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक म्हणून ओळखले जाणारे 'कुसुमाग्रज’ म्हणजेच प्रसिद्ध कवी विष्णु वामन शिरवाडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#मराठी_भाषा_गौरव_दिन#मायमराठी#२७_फेब्रुवारी
@AjitPawarSpeaks साहेबांबद्दल असलेला तुमचा आदर व प्रेम यात तीळ मात्र शंका नाही आहे, जे कुत्रे भुकत आहेत त्यांच्याकडे बघून व त्यांच्या नादी लागून आपली वेळ घालवायला कोणालाच वेळ नाही आहे
@TMCaTweetAway@ThaneCityPolice@mieknathshinde
ओम शांती चौक,न्यू होरिझोन स्कूल जवळ, आनंदनगर नाका,घोडबंदर रोड,ठाणे
येथील जो नवीन रस्ता बनवलेला आहे, त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर नसून शाळा जवळ आहे अपघात होण्याची तीव्र शक्यता नाकारता येत नाही , लवर कारवाई करावी हि विनंती
As the @wplt20 begins, let's remember that every boundary will be broken & hit out of the park for a six, and every wicket is going to be a victory for gender equality in cricket. Let's cheer on the incredible women making her-story! All the best @BCCI for organizing it.
#WPL2023
@mieknathshinde@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis पठाण(pathan)कुटुंबाने सुरक्षित ठेवला स्वराज्याचा अनमोल वारसा,नांदेड जिल्ह्यातील तामसा या गावातील पठाण(pathan) कुटुंबाने शिवरायांच्या स्वराज्यातील ऐतिहासिक वारसा जतन करण्याचे अभिमानास्पद काम केले आहे.
https://t.co/q0AxLAPflC
@BCCI@mastercardindia Everyone is blaming for kl Rahul form but no one noticing lord pujara always play 1-2 good innings in every series then smash 3rd class bowlers in country cricket
@ColorsMarathi जय शंकर महाराज ..... आपण एक प्रोमो दाखवीला होता ..... जय शंकर मालिका संदर्भात .... ती मालिका कधी सुरू होणार आहे ..... निदान या वर्षी तरी होईल का.... ?
#जय_शंकर_महाराज
Do follow @MahindraRise and see the others in the series. And one day soon, I hope we won’t have to celebrate the women in our midst as a special category…because they will be leading from the front