Heartfelt gratitude to Respected @vikasrepale ji, Corporator - Thane Municipal Corporation, Shiv Sena & Yuva Sena member, for understanding the seriousness of the 18th May Titwala incident & extending prompt help with immediate action.
Jai Maharashtra Jai Shivaji Jai Shiv Sena!
📍#ठाणे |
'महाराष्ट्र माझा सेवा संस्था' आणि 'युनियन क्रिकेट क्लब'च्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या 'ठाणे प्री���ियर लीग' म्हणजेच 'उपमुख्यमंत्री चषक क्रिकेट' स्पर्धेचे उद्घाटन आज करण्यात आले. माजी नगरसेवक विकास रेपाळे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेतून स्थानिक क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देऊन त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो.
यानिमित्ताने स्टंम्प्सला पुष्पहार अर्पण करून पहिल्या सामन्यासाठी नाणेफेकही झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी हातात बॅट घेऊन चौफेर फटकेबाजी करत फलंदाजी करण्याचा आनंद लुटला.
यावेळी खासदार नरेश म्हस्के, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, माजी परिवहन सभापती विलास जोशी, माजी नगरसेवक आणि स्पर्धेचे आयोजक विकास रेपाळे, माजी नगरसेविका सौ.नम्रता भोसले-जाधव तसेच #शिवसेना पदाधिकारी आणि स्पर्धेत सहभागी झालेले खेळाडू, क्रिकेट रसिक ठाणेकर उपस्थित होते.
#Shivsena #Thane #Cricket #EknathShinde #Maharashtra
@Shivsenaofc @nareshmhaske @vikasrepale
मुळात माझी गाडी माझ्या परवानगीशिवाय उघड��्याचा @gophoenixing यांना अधिकार नसताना अनोळखी बॅग ठेवली. उद्या माझ्या गाडीत bomb ठेवला असता. @Dev_Fadnavis @mieknathshinde नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळणाऱ्यांवर कारवाईचे आदेश @CPMumbaiPolice यांना द्यावे ही नम्र विनंती.
संपूर्ण देशात हाय अलर्ट असताना आज मी लोअर परेल येथील @gophoenixing येथे सुरक्षा व्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले अनुभवले. या ठिकाणी गाडी वॅले पार्किंगला दिली असता त्यांनी माझी गाडी लावल्यानंतर माझ्या परवानगीशिवाय उघडली व माझ्या गाडीत एक सुटकेस ठेवली. @CPMumbaiPolice@mieknathshinde
@WhatsApp My account is wrongly reviewed and suspended by Whatsapp. I received apology for the same. But after that I m not able to login in my account. I m following with support team but nothing is working. Plz resolve this.
request #1553494695563838
request #1020615266174593
@WhatsApp My account is wrongly reviewed and suspended by Whatsapp. I received apology for the same. But after that I m not able to login in my account. I m following with support team but nothing is working. Plz resolve this.
request #1553494695563838
request #1020615266174593
@sbvarudkar@TMCaTweetAway@CMOMaharashtra We will do it as soon as we get dry spell and permission from traffic dept. I m personally and rigorously following it up.
@sbvarudkar@TMCaTweetAway@CMOMaharashtra Patchwork done was not permanent solution. We are waiting for dry spell. In my last msg also I hv told you that this patch is yet to be done. It’s not negligence it’s bcos of being junction we can’t dig whole road at one stretch. We are working on it. Have some patience.