- IT Jobs Impacted by AI
- Stock Market 📉
- Mutual Fund SIP 🔴
- Gold 🟡
- Endowment Insurance Plans 🤡
- ULIPs 🤡
- PPF, EPF, NPS, Fixed Deposit 🟢
- Farming 🏜️
At this point, the only ways left to make loads of money are either running a scam or getting into NA plotting
I am done with this shit. It is over. The state of engineering right now is horrible. It has been half a month since I started a new role at a big company. Nobody knows anything here. The specs, code, tests, PRDs, tickets, resolution of those tickets, reports, etc., everything is made by Claude Code. Nobody on my team likes this. They are being forced to ship as much as they can. I have heard multiple times from higher management that pushing code is not a bottleneck, so why are we slow? People are working 12 to 13 hours a day just to press enter. Nobody is reading anything. Humans in corporate are doing nothing on their own. Everyone, literally everyone, from an L1 to an L7 engineer here is doing the same thing. Talk to Claude. There is no sense of victory. Nobody is resolving bugs. In reality, nobody is thinking anymore. Everything is done by LLMs. It is so soul-sucking. I would not mind it, to be honest, if we were at least given the time to check out the code and see what is going where. But no, the goal is to just ship. No matter what happens.
स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या सरकारचे आणि त्यांच्या भक्तांचे अशा प्रसंगी हिंदुत्व कुठे जाते?
पुण्यात गणपती विसर्जनासाठी नागरिकांनाच गणपती हौदाजवळ जाऊ दिलं जात नाही आणि PMC चे कर्मचारी आपल्या वतीने विसर्जन करतात.
स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे सरकार… मराठी लोकाच्या सणांवर अटकाव का?
मराठी लोकाच्या गणपती विसर्जनासाठी समुद्रात बंदी,
मग परप्रांतीय भैय्या लोकाच्या छटपूजेसाठी अशीच बंदी का नाही?
मराठी माणसाच्या श्रद्धा, परंपरा आणि हक्कांबाबतच वेगळे नियम का?
नियम असतील तर सर्वांसाठी समान असले पाहिजेत!
दुजाभाव नको समान न्याय हवा!
Whenever Pune’s MPs, MLAs & other elected reps post videos of meetings, there is 1 imp thing missing, the meeting.
All we get is carefully edited visuals with inspirational background music. Why not share snippets of the actual discussion? Let the public hear what problems are being addressed & what solutions are being considered.
We have enough Instagram content creators. We elected representatives to do serious work not to make reels.
रस्त्यांचा हा वेडावाकडा पॅटर्न पुण्यात नॉर्मल झालाय. मोपेड घसरतायेत, लोकं जखमी होतायत पण कोणाला काही पडले नाही. स्मार्ट सिटी सोडा, बेसिक इन्फ्राही गंडला आहे.
डोळे उघडे ठेवून शहरात १ दिवस फिरले तरीही सगळ्या समस्या समजतील. समित्या आणि बैठकी हे वेळ घालवण्याचे उद्योग आहेत...
काम खरंच करून दाखवायचं असेल तर फार अवघड नाही.
This is condition of all the service roads from Katraj to Hinjewadi .
Everyday we face traffic jams at warje bridge / vadgaon bridge.
Aren't local polititians aware of this situation? @BhimraoTapkir@mohol_murlidhar@supriya_sule
#BreakingNews#Pune
🚨 पुणे वाचवा, टेकड्या वाचवा! जांभुळवाडीचा डोंगर गायब झाल्याचा आरोप; बेकायदा उत्खननावर प्रशासनाचे मौन का?
पुणे महापालिका हद्दीतील जांभुळवाडी परिसरात डोंगराचा मोठा भाग गायब झाल्याचा आरोप होत असून, कथित बेकायदा उत्खननामुळे स्थानिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
डोंगराचा भाग पोखरला जात असताना संबंधित यंत्रणांचे याकडे दुर्लक्ष का? उत्खननासाठी आवश्यक परवानग्या आहेत का, नियमांचे पालन झाले आहे का आणि डोंगराचा भाग हटवण्यास परवानगी कोणी दिली, याची तातडीने चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
पर्यावरणीय समतोल आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असताना पुणे महापालिका आणि संबंधित प्रशासनाने तातडीने पाहणी करून सत्य परिस्थिती स्पष्ट करावी आणि दोष आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
टेकड्या वाचवा, पुणे वाचवा! 🌿
#टेकड्यावाचवापुणेवाचवा #PuneNews #Jambhulwadi #IllegalExcavation #PMC #EnvironmentalIssue #CivicApathy #MaharashtraNews
पहिल्या फोटोत मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा,
तर दुसऱ्या फोटोतील व्हिडिओमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्याबाईनगर जिल्ह्यातील निमगावातील जिल्हा परिषद शाळा.
परिसराला नेते चांगले लाभले की परिसर विकसित होतो.
Built a URL shortener that actually scales 🧵
The hard part isn't shortening URLs.
It's generating millions of unique, non-predictable codes across pods with zero collisions and zero coordination overhead.
Blog 👇
https://t.co/cNDUg0EbKU
#SystemDesign#Java#Backend