राज्यातील विविध विभागातील १५ हजार ५१५ रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्याच्या उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks दादांनी केलेल्या घोषणेचं मी स्वागत करतो.
एकीकडं देशभर बेरोजगारीचं प्रमाण वाढत असताना #महाविकासआघाडी सरकारच्या या निर्णयाने राज्यातील तरुणांना नक्कीच मोठा दिलासा मिळेल!
MPSC च्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. महाराष्ट्र सरकारला जाग कधी येणार? सरकारने सर्वच विद्यार्थ्यांना नैराश्येमध्ये टाकलं आहे. शेतकरी आत्महत्येनंतर आता तरुणांवर आत्महत्या करण्याची वेळ या सरकारमुळे आली आहे.
#justicetoswapnillonakar
https://t.co/gpTPlenSpI
कोरोनामुळं स्थगित केलेली #MPSC ची परीक्षा आणि प्रलंबित निकाल व नियुक्त्यांमुळं युवा पिढी नैराश्यात आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे की, आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन ही परीक्षा त्वरित घेण्यात यावी आणि प्रलंबित नियुक्त्याही तातडीने देण्यात याव्यात.
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
#MPSC
राज्य सरकारने पुढील महिन्यात होणाऱ्या परीक्षेबाबत आयोगाला कोणतीच माहिती दिली नाही.पुढील महिन्यात परीक्षा होणार की नाही हा प्रश्न आता प्रत्येक उमेदवारला पडला आहे..
राज्य सरकारने लवकर तोडगा काढावा,हीच अपेक्षा.
@RRPSpeaks@RohitPawarOffic@AUThackeray
🛑 विद्यार्थ्यासाठी चा कठीण काळ. विद्यार्थ्यांचं भविष्य तांगणीवर...
एकीकडे १ नोव्हेंबर ची अभियांत्रिकी पूर्व परीक्षा तर दुसरीकडे २७ ऑक्टोंबर ची SSC JE परीक्षा..
सरकारने MES बद्दल लवकरात लवकर निर्णय घेणे अपेक्षित..
#MESexamClarification@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@abpmajhatv
On the Engineer's day I would like to highlight the apathy of the government in conducting the exams for engineers.Cidco and ZP exams have been announced for 2-3 years and yet there is no word on actually conducting the exams
#start_megabharati#Declare_Saralseva_Examschedule