सदैव महाराष्ट्राचं,जनतेचं हित जपणारे लोकनेते, कुशल प्रशासक आणि राज���याचं लोकप्रिय नेतृत्व व माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🎉💐💐💐💐 #VilasraoDeshmukh
मराठी मनावर आपल्या कसदार अभिनयाचा आणि बहुआयामी व���यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवलेले प्रसिद्ध अभिनेते रितेश विलासराव देशमुख (भाऊ) यांचा आज वाढदिवस. यानिमित्ताने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा! 🎂🎉🙏 @Riteishd
लोकनेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन. 💐🙏
Tribute to former CM, Vilasraoji Deshmukh Saheb on his birth anniversary. 💐🙏
#VilasraoDeshmukh
लोकनेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन. 💐🙏
Tribute to former CM, Vilasraoji Deshmukh Saheb on his birth anniversary. 💐🙏
#VilasraoDeshmukh
मराठी चित्रपटाचे सुप्रसिद्ध लाडके अभिनेते,निर्माता,दिग्दर्शक मा.श्री.रितेश विलासराव देशमुख भाऊ आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास सुख-समृद्धी आणि उदंड निरोगी आयुष्य लाभो, हीच सदिच्छा! 💐🎂
महाराष्ट्राच्या राजकारणातील कोहिनूर, विरोधकांना ही आपलंसं वाटणार नाव असे राज्याचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री लोकनेते मा. विलासरावजी देशमुख साहेब यांच्या प्रेरणा दिनानिमित्त त्यांच्या पावन स्मृतिस विनम्र अभिवादन..!!*_ 💐💐🙏
सदैव महाराष्ट्राचं,जनतेचं हित जपणारे लोकनेते, कुशल प्रशासक आणि राज्याचं लोकप्रिय नेतृत्व व माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🎉💐💐💐💐 #VilasraoDeshmukh
सदैव महाराष्ट्राचं,जनतेचं हित जपणारे लोकनेते, कुशल प्रशासक आणि राज्याचं लोकप्रिय नेतृत्व व माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🎉💐💐💐💐 #VilasraoDeshmukh
आपल्या सर्वांचे लाडके सिनेअभिनेते @Riteishd श्री. रितेश विलासरावजी देशमुख यांना वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा..!!🎂
आपल्याला आनंदी आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.🙏💐
आज आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या पूण्यतिथी निमित्त #लातूर येथे होतो. संपूर्ण महाराष्ट्रातून असंख्य साहेबांचे चाहते मोठ्या संख्येने आले होते.
लातूर येथील एका चाहत्याने समाधिस्थळी येण्यासाठी मोफत रिक्शाची सोय केली होती. या चाहत्याच्या प्रेमाने भाराऊन गेलो.
साहेब आजही आपल्यात आहेत आदरणीय दिलिपराव देशमुख साहेब, अमितजी, रितेशजी व धिरज जी यांच्या रूपातून. आज देशमुख कुटूंबीय आपुलकीने सर्वांना भेटत होते, आस्थेवाईक पणे सर्वांची चौकशी करत होते.
#VilasraoDeshmukh
संपतील शब्द मात्र आपल्या कर्तृत्वाच्या गाथा अनंत राहतील......
माणसं पदाने नाही त्यांच्या कार्यकर्तृत्वाने मोठी होतात हे विलासराव देशमुख साहेब यांच्या जीवनप्रवासातून कळते.
स्व.विलासराव देशमुख साहेबांची आज पुण्यतिथी , त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन......!💐🙏
प्रगतीशील महाराष्ट्र हा ध्यास घेऊन स्व. @VilasraoD यांनी आपली प्रदीर्घ राजकीय आणि सामाजिक वाटचाल केली. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक उत्कर्षाविषयी आस्था असणारे,अभिरुचिसंपन्न आणि अजातशत्रू व्यक्तिमत्व लाभलेले महाराष्ट्राचे नेते @VilasraoD यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन.
संपतील शब्द मात्र आपल्या कर्तृत्वाच्या गाथा अनंत राहतील......
माणसं पदाने नाही त्यांच्या कार्यकर्तृत्वाने मोठी होतात हे विलासराव देशमुख साहेब यांच्या जीवनप्रवासातून कळते.
स्व.विलासराव देशमुख साहेबांची आज पुण्यतिथी , त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन......!💐🙏
राजकारणातील एक दिलखुलास, उमदे, अनुभवी, कुशल प्रशासक व्य���्तिमत्त्व अशी ओळख असलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! 💐
राजकारणातील एक दिलखुलास, उमदे, अनुभवी, कुशल प्रशासक व्यक्तिमत्त्व अशी ओळख असलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! 💐
महाराष्ट्राचे लय भारी अभिनेते सर्वांना आपल्या चित्रपटातून #वेड लावणारे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे आपल्या सर्वांचे लाडके माऊली 'रितेश विलासरावजी देशमुख' यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 🎂
महाराष्ट्राचे लय भारी अभिनेते सर्वांना आपल्या चित्रपटातून #वेड लावणारे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे आपल्या सर्वांचे लाडके माऊली 'रितेश विलासरावजी देशमुख' यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 🎂