गेली 10 दिवस झालं पक्षाचे कार्यकर्ते ऑनलाईन परीक्षेसाठी आंदोलन करत आहे, आज मंत्री महोदय आहेत पुण्यात. @SandhyaSonawa10 मॅडम आज ऑनलाइन परिक्षेबद्दल पक्षाची भूमिका काय आहे हे एकदा कन्फर्म विचारून घ्या. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे अस नको...
@SakshnaSalgar@ravikantvarpe
उदय सामंत सर म्हणतात की परीक्षा कोणत्या पध्दतीने घायच्या तो सर्वस्वी अधिकार विद्यापीठांना आहे.तर मग 21 aprilला NU ने online चा निर्णय घेतलेला होता, पण उदय सामंत आणि VC च्या मीटिंग नंतर परत त्यांनी निर्णय का बदलला?
#OnlineExam@samant_uday@BSKoshyari@SardesaiVarun@AUThackeray
MU च्या कुलुगुरूंनी काढला पळ!.विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे कुलुगुरूंकडे नाहीत.मुंबई विद्यापीठ करतंय विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ.
@Nagesh_nsui6@nsui@NSUIMumbai
सर विद्यार्थांना न्याय केव्हा मिळणार कुलगुर मा उदय सामंत साहेब विद्यार्थांशी राजनीती करत आहेत आदेश उशिरा काढून oFFline exam घेण्यावर मजबुर करण्यात येत आहे. आता तुम्ही आमची शेवटची आशा आहात आम्हाला न्याय द्या. #WeWantOnlineExams#RTMNU@samant_uday@TOI_Nagpur@vaibhavgTOI@aajtak
@abplive#Source
Breaking
Mumbai University meeting today
Uday samant VC and governor will be present
Online meeting today at 7 about postponing exam
@samant_uday taking meets online reason they can't resist heat of summer. And here we student doing protest from morning.
#NoVote