ऑनलाईन परीक्षेची तुमची मागणी डळमळीत झाली असेल तर @omkar_benke दादा तुम्ही नेमक उपोषण कशासाठी करताय....
जर आपल्याला माहिती आहे आपल्यावर अन्याय झालाय तर माघार कशासाठी.
@mipravindarekar जी तुम्ही राज्यपाल मोहदयांना भेटणार होता काय झालं त्या भेटीच...
का नुसतीच स्टंटबाजी
@samant_uday माननीय मंत्री महोदय,
कशाला विद्यार्थ्यांना आशेचा किरण दाखवून डोळ्यावर पट्टी बांधता?
आम्हाला कळून चुकलं आहे की हातात अधिकार असलेले सर्वजण विद्यार्थ्यांचा फक्त आणि फक्त स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून घेतात.. आमच्या हिताच्या नावाखली कुणाचं हित साधलं जातंय हे तुम्हालाच ठाऊक...
MU च्या कुलुगुरूंनी काढला पळ!.विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे कुलुगुरूंकडे नाहीत.मुंबई विद्यापीठ करतंय विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ.
@Nagesh_nsui6@nsui@NSUIMumbai
.@mipravindarekar साहेब तुम्ही विद्यार्थ्यांना शब्द दिलेला ऑनलाईन परिक्षेसाठी सरकार, विरोधीपक्ष आणि राज्यपाल एकत्र येऊन निर्णय घेतो म्हणून.... प्लझ थोडं लवकर यावर निर्णय घ्या....
#WeWantOnlineExams
@abplive#Source
Breaking
Mumbai University meeting today
Uday samant VC and governor will be present
Online meeting today at 7 about postponing exam
@samant_uday taking meets online reason they can't resist heat of summer. And here we student doing protest from morning.
#NoVote