महाराष्ट्र राज्य संघटनेची बुलंद तोफ तथा राज्यउपाध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके,प्रेरणास्थान खरा लढाऊ म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतोत असे मा.राकेशजी देशमुख सर यांचा आज (08-01-2019) वाढदिवस त्यांना तालुका देगलूर जि.नांदेड संघटनेकडून तथा शिवराज वंटे कडून वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा.
मा.@Dev_Fadnavis मुख्यमंत्री साहेब अजून किती काम करायचे फुकटात किती दिवस वाट बघायची आपल्या निर्णयाची आपण दिलेल्या आश्वासनानुसार आमच्या संघटनेने आंदोलन मागे घेतले पण अजूनही आपण निर्णय घेतला नाही. संपूर्ण महाराष्ट्रातील संगणक परिचालक आपल्या निर्णयाची वाट पाहत आहे. #संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisसाहेब आपण सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 7 वा वेतन आयोग लागू केल्या बद्दल आपले अभिनंदन,या बरोबरच आपण आश्वासन दिल्या प्रमाणे डिजिटल महाराष्ट्र साकार करणाऱ्या संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून नियुक्ती देऊन न्याय द्यावा.@Pankajamunde,@kdhavse#संगणकपरिचालक
मुख्यमंत्री साहेब जवळ जवळ एक महिना झालेला आहे तरी आमची आठवण तुम्हाला आलेली दिसत नाही.
आम्हाला आशा आहे लवकरात लवकर मीटिंग बोलावून संगणक परिचालकांना माहिती व तंत्रज्ञान मंडळातून नियुक्ती द्याल...
२२ हजार #संगणकपरिचालक आपल्या निर्णयाची खूप आतुरतेने वाट बघत आहे.@Dev_Fadanvic
मुख्यमंत्री साहेब जवळ जवळ एक महिना झालेला आहे तरी आमची आठवण तुम्हाला आलेली दिसत नाही.
आम्हाला आशा आहे लवकरात लवकर मीटिंग बोलावून संगणक परिचालकांना माहिती व तंत्रज्ञान मंडळातून नियुक्ती द्याल...
२२ हजार #संगणकपरिचालक आपल्या निर्णयाची खूप आतुरतेने वाट बघत आहे.
मा. @Dev_Fadnavis साहेब आपण तरूणांचे नेते म्हणून आम्ही आपल्या निर्णया वर विश्वास ठेवला आहे,आपण 10 दिवसात निर्णय लावणार होतात आज 22 दिवस पूर्ण झाले,साहेब रोज नवीन कामे डिजिटल इंडियाची करतो आम्ही,आमच्या आयुष्याचं बदल करणारा 1 निर्णय वेळेवर घ्या...
@SiddheshwarMun7@mayurkamble79
@TV9Marathi@CMOMaharashtra संगणक परिचालकांना माहिती व तंत्रज्ञान महामंडळामधून नियुक्ती देणे संदर्भात १० दिवसात मीटिंग लावण्यात येईल असे उत्तर महाराष्ट्राच्या सभागृहात दिले आहे त्याला १० दिवस उलटून गेले तरी त्याबाबत अद्याप काही हालचाल नाही तरी आपण लवकरात लवकर मीटिंग लावून निर्णय घ्यावा.
Heartiest congratulations to @NSaina & @parupallik on their wedding. Have a happy married life! Wish you all the very best. May God bless you with the best partnership of your life.
मा.
@Dev_Fadnavis
साहेब आपल्या निर्णयाच्या प्रतीक्षेत संपूर्ण राज्यातील संगणक परिचालक असतील,शासनाने डिजिटल महाराष्ट्र साकार करणाऱ्या संगणक परिचालकांना आय टी महामंडळात सामावून घेणे काळाची गरज आहे.
@kdhavse
@MySarkarnama
@News18lokmat
संगणकपरिचालक
मा. @Dev_Fadnavis साहेब आपण खूप अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहेत आपले निर्णय हे महाराष्ट्रातील तमाम जनतेचे भविष्य बदलतील साहेब आम्हा #संगणकपरिचालक यांचा निर्णय आपण योग्य घेऊन आम्हाला नक्की न्याय द्याल
हीच संपूर्ण महाराष्ट्रातील #संगणकपरिचालक यांची अपेक्षा
@SiddheshwarMun7@kdhavse
#CSC-SPV ने चुकीची माहिती दिलीय अन् तुम्ही ड़ोळे बंद करून फक्त वाचुन दाखवली सत्य जाणुन न घेता.
कमाल केली @Pankajamunde ताई. #संगणकपरिचालक 60 हजार कमावतो म्हणे.
एवढे कमावले असते तर कशाला मरायला आझाद मैदानावर बसलो असतो.AC गाडीत फीरलो असतो आम्ही.......