@Dev_Fadnavis
ह्यावेळी काहीही झाल तरी शासनाने आचारसंहितापुर्वी महाराष्ट्रातील सं.परीचालकाना आयटी महामंडळात नियूक्ती दिलीच पाहिजे.आम्ही आता आपल्या आश्वासनावर अजिबात राहणार नाहीत.लोकसभेला आम्ही आपल्यावर विश्वास ठेवून मतदान केल पण आता निर्णय विधानसभेपुर्वी झाला तरच आम्ही आपल्या सोबत
@Dev_Fadnavis@Pankajamunde
काल देगलूर तालुक्याच्या वतीनेंहीं धरणे आंदोलन करण्यात आल....
आयटी मध्य कायमस्वरूपी नियूक्ती देऊन, शासनाच्या तिजोरीतून वर्ग करुन आम्हांला 15000 प्रतिमाह वेतन दया या मागणी सह अनेक मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आल...
#संगणकपरिचालक
@Pankajamunde@ChDadaPatil आहो ताई!आपण जे जे कर्म करताय ते मतांसाठीसच ना!मग आम्ही ग्रामपंचायत #संगणकपरिचालक मतदार नाहीत का?महाराष्ट्र मधील दया करा आमचा निर्णय द्या!IT महामंडळात समावेश करून मोठे पण दाखवा मग बघा आम्ही आपल्या पक्षाचा डिजिटल प्रचार कसा करतो ते थोडं तरी मोठेपण दाखवा कोणतेही सत्ता कायम नसते?
10 दिवसात निर्णय लावतो म्हणून सांगणारे 8 महिने होऊन गेले तरी आमचा निर्णय घेतला नाही.संगणक परिचालक तुमच्या निर्णयाची वाट बघत आहे अजूनही वेळ गेला नाही आताच आम्हला निर्णय द्या आय टी महामंडळात सामावूनघ्या आणि 15000 मानधन द्या. #संगणकपरिचालक@Dev_Fadnavis@Pankajamunde
महाराष्ट्र शासनाचा डिजिटल महाराष्ट्र घडवणारा #संगणकपरिचालक हा महाराष्ट्राला क्र. 1 पोचवण्याचे काम करतो तरी तुम्ही वा-यावर सोडुन दिला आहे .आता तरी योग्य निर्णय घ्या
साहेब तुम्ही IT महामंडळाकडून नियुक्ति मिळवुन द्यावी.
#कामबंद#धारनेआंदोलन@Dev_Fadnavis@Pankajamunde
#संगणकपरिचालक यांचे पंचायत समिती देवळा जिल्हा नाशिक येथे विविध मागण्यांसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले मा.
@Dev_Fadnavis
साहेब यांना कळकळीची विनंती आहे की #संगणकपरिचालक यांच्या मागण्या मान्य करून न्याय द्यावा.
मा.@Dev_Fadnavis@PM_forMH मुख्यमंत्री साहेब आठ महीने झाले तुम्ही दिलेले शब्द पाळले नाही तुम्ही सभागृहात दिलेलं शब्द पाळले नाही . आमचा विश्वास तुम्ही आहात योग्य तो निर्णय द्यावे आम्ही वाट पाहत आहो.
#कामबंद आंदोलन
हक्कासाठी मुंबई जाम करण्याची ताकद महाराष्ट्रात फक्त संगणक परिचालक संघटनेत आहे,ते आम्ही करून दाखवले आहे,
@Dev_Fadnavis
साहेबांनी मागील 8 महिन्यापूर्वी दिलेले आश्वासन अद्याप पाळले नाही,
@CMOMaharashtra
संगणक परिचालकांचा अंत न पाहता निर्णय द्यावा.#संगणकपरिचालक@SiddheshwarMun7
#संगणकपरिचालक@Dev_Fadnavis@Pankajamunde ज्या संगणक परिचालकांमुळे डिजीटल महाराष्ट्र नं १ ला आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकार आय टी महामंडळात & किमान१५,००० देण्यास एवढा विचार आणि दिरंगाई का? हेच संगणक परिचालक महाराष्ट्र सरकारची तिजोरी भरण्यास सहकार्य करतील
#संगणकपरिचालक
ग्रामपंचायत केंद्रचालकांच्या मदतीने सरपंचाचे अकाऊंट,फोन नं.इ.माहिती भरण्याचे काम एका दिवसभरात 15000 सरपंचांचा तपशील भरण्यातआलाआहे.ज्याच्या मुळे हे शक्य झालं ते मात्र केंद्रचालक उपाशी वारे डिजिटल महाराष्ट्र साहेब निर्णय लवकर घ्या
@Dev_Fadnavis@Pankajamunde