मा.@CMOMaharashtra@AUThackeray साहेब कोरोना रोगाचे संकट आमच्या वर ही आले csc svp कंपनीने #संगणकपरिचालक चे 4 महिन्याचे मानधन अजून दिले नाही। आम्ही काय घरी उपाशी मरावे काय?? विनंती आहे साहेब भ्रष्टाचारी कंपनीशी पुन्हा संगणक परीचालचे नाते जोडू नका, पस संगणक चालकाला नियुक्ती ध्या
आज हिंदु नववर्षाचा प्रारंभ होत असून घरोघरी आरोग्याची, सुरक्षिततेची गुढी उभारावी. स्वंयशिस्त व सहकार्यातून संकटावर मात करून हे संकट हद्दपार करण्याचा संकल्प या निमित्ताने करण्याचे आवाहन करून मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.
@SiddheshwarMun7@supriya_sule@mrhasanmushrif@dintya15@supriya_sule ताई साहेब आम्ही मागील 5 वर्षापासून न्यायाची प्रतीक्षा पाहत आहे मागील 5 वर्षापासून पंचायत समिती,जिल्हा परिषद स्तरावरील संगणकपरिचालक हे बेरोजगार आहेत gr निघून सुध्दा अद्याप ही नियुक्त्या मिळाल्या नाही
बेरोजगारीमुळे उपासमारीची वेळ आलेली आहे परिवारावर !!
#संगणकपरिचालक
@supriya_sule tai PS V ZP #संगणकपरिचालक याना अजून नियुक्ती नाही मिळाली गेले 5 वर्ष पासून बेरोजगारीची परिस्तिथी आहे, जगावे कसे हा प्रश्न पडला आम्हावर ,संग्राम प्रकल्पात प्रमानिक पने काम करून सुद्धा आत्महत्येची वेळ आली आमच्यावर , ताई भविष्याचा विचार करा आमचा
आदरणीय मा.@supriya_sule ताई मागील काळात आपण संगणकपरिचालकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.सध्या आपले शासन आहे.ग्रामविकास विभाग त्याच भ्रष्ट csc-spv सोबत करार करत आहे.संगणकपरिचालकांची नियुक्ती it महामंडळाकडून करण्यासाठी @CMOMaharashtra व @mrhasanmushrif यांना बोला.
#संगणकपरिचालक
मा.
@Dev_Fadnavis
साहेब आपण आयटी महामंडळात घेण्याचे आश्वासन देऊन 8 महिने झाले तरी निर्णय दिला नाही,हेच का तुमचा न्याय आणि निर्णय,आम्ही तुमच्याकडे युवकांचे नेते म्हणून पाहतोय,तुम्ही तसा निर्णय @Pankajamunde,
@kdhavse
,#कामबंद_आंदोलन#संगणकपरिचाक
मा,मुख्यमंत्री साहेब,डिजिटल महाराष्ट्र साकार करणारा संघणक परिचालक हा गावपातळीवरील योजना लोका पर्यंत पोहचविणारा केंद्र बिंदू आहे,त्याच्या माध्यमातून कृषी,आरोग्य,शिक्षण सर्व सेवा गावात देतात, परंतु या सेवा देणारा केंद्र बिंदू मात्र उपाशी,हेच आपले पारदर्शी सरकार,का?
@Dev_Fadnavis
मा.@Dev_Fadnavisसाहेब @Pankajamundeताई थोडा तरी आंतरात्म्याचा कौल घ्या हो.
#संगणकपरिचालक ला खूप आश्वासने दिली तुम्ही..! एक तरी पूर्ण झाली काय? विचार करा हो थोडा तरी...तरुण-शक्तीचा आदेश हाच #महाजनादेश ग्रामीण महाराष्ट्र आणि शासन यांचा #डिजिटल दुवा #संगणकपरिचालक आहे हे विसरू नका.